Vidarbha Academy Official
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने आम्ही Vidarbha Academy या YouTube चॅनेल ची निर्मिती केली आहे. कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रांना सुद्धा माहिती द्यावी ही विनंती !!!
पोलीस भरतीची संपूर्ण तयारी Vidarbha Academy सोबत !
-------------------------------------------------
वैशिष्ट्ये :
1. दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
2. टॉपिकनुसार बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत
3. रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळा)
4. मोफत (E-Book) PDF नोट्स
5. शंका निरसन सत्र
6. 50+ सराव प्रश्नपत्रिका संच
7. जिल्हा माहिती
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा.
https://bit.ly/VidarbhaAcademy_App
मराठी व्याकरण डेमो क्लास | भाषा आणि प्रकार
Master Marathi Grammar with 20 PYQ and explanations
दिनदर्शिका भाग 1 | तारखेवरून वार शोधा 5 सेकंदात !! | find day in calendar | वार काढणे tricks
भाषा आणि भाषेचे प्रकार भाग 1 | पोलीस भरती | तलाठी भरती स्पेशल क्लास
संख्या व संख्याचे प्रकार भाग 1 | पोलीस भरती | तलाठी भरती स्पेशल क्लास
नफा तोटा भाग 3 ट्रिक्स | Nafa Tota tricks | Profit and loss tricks | profit and loss in marathi
नफा तोटा भाग 2 ट्रिक्स | Nafa Tota tricks | Profit and loss tricks | profit and loss in marathi
नफा तोटा भाग 1 ट्रिक्स | Nafa Tota tricks | Profit and loss tricks | profit and loss in marathi
इष्टीकाचीती भाग 4 बेसिक कन्सेप्ट सह | भूमिती || पोलीस भरती 2022
इष्टीकाचीती भाग 3 बेसिक कन्सेप्ट सह | भूमिती || पोलीस भरती 2022
इष्टीकाचीती भाग 2 बेसिक कन्सेप्ट सह | भूमिती || पोलीस भरती 2022
इष्टीकाचीती भाग 1 बेसिक कन्सेप्ट सह | भूमिती || पोलीस भरती 2022
Lecture 1 | भूमिती भाग 1 | प्राथमिक बाबी
लसावि व मसावि | लसावि काढायला शिका | लघुत्तम सामाईक विभाजक | LCM आणि HCF कसा काढावा? | Part 1
बुद्धिमत्ता | घड्याळ भाग 1
Lecture 3 | संख्याचे प्रकार | त्रिकोणी संख्या व हस्तांदोलन | Mathematics
Lecture 2 | संख्याचे प्रकार | संयुक्त संख्या,जोडमुळ संख्या,चौरस संख्या | Mathematics
Lecture 1 संख्या | संख्यांचे प्रकार | संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता कोर्स
Demo Lecture 1 | संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता कोर्स
Lecture 1 : मराठी व्याकरणाची ओळख
How to Create Quiz Poll Question in Telegram Group | टेलिग्राम मध्ये क्विज कशी बनवावी | Telegram