शिवसेना परिवार 👑🚩

शिवसेना ही नेत्यांच्या जीवावर नाही तर सर्वसामान्य शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होणारी संघटना आहे, म्हणून आम्ही स्वतःला हक्काने, अभिमानाने शिवसैनिक सांगतो आणि बोलतो!