Bhushan Konkar

नमस्कार 🙏🏻मित्रांनो,

मी भुषण कोनकर स्वागत 🙏🏻आहे तुमच आपल्या यूट्यूब चॅनेल 📺वर. आपल्यासाठी घेऊन आलो आहे कोळी 🛶आगरी🚩 व्लॉग्ज.
आपल्या या चॅनलव वर कोळी आगरी संस्कृती कशी आहे त्याची भाषात् 🗣️कशी आहे लग्ना मध्ये कशी धम्माल केली जाते यात कोण कोणते सण साजरे केले जातात त्या सणाना कशी मजा 🥳केली जाते सर्व आपल्यालाया चॅनलवर पाहायला मिळेल.
तसेच माझ्या डेली रूटीन 🕺🏻कसं आहे मी काय 🤔करतो कुठे जातो 🚶🏻‍♂️त्यात मी कशी मजा करतो अस सर्व काही आपल्याला पाहल्याला मिळेल.

नवीन नवीन व्लॉग्ज बघण्या साठी आपल्या युट्युब फॅमेली 🥰ला जॉइंट व्हा आणि आपला चॅनल subscribe करा.

जय कोळी 🛶जय आगरी🚩


Instagram:-

https://www.instagram.com/bhushankonkarvlogs?igsh=cm5qb3doMGIyZHEx&utm_source=


https://instagram.com/bhushansaxophone?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA=