Shital Ghotekar
नमस्कार मंडळी, मी शितल ,तुम्हां सर्वांचे स्वागत करते आपल्या चँनेलवर..
माझ्या चँनेलवर तुम्हाला नवनवीन प्रकारच्या तसेच पारंपारिक व्हेज व नाँनव्हेज रेसिपी पहायला मिळतील.
Mail id: [email protected]
या मोमोज खायला
गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ अगदी सोप्या पद्धतीने।gathicha haar kasa banavatat
शेंगोळे /तिखट जिलेबी बनवताना अवश्य टाका हा पदार्थ
स्वयंपाकघरात नवीन वस्तू घेतली. काय आहे पहा,तुमच्या कडे ही वस्तू कोणत्या कंपनीची आहे ते ही कळवा.
रव्याचा डोसा बनवणं झालं खूप सोपं...या महत्त्वाच्या युक्त्या लक्षात ठेवा,डोसा बनवताना वापरा,जाळी पडते
एकदा या पद्धतीने प्रसादाचा शिरा बनवून पहा।prasadacha shira recipe in marathi by shital ghotekar
नारळापासून बनवली सोलकढी।पित्ताचे आजार होतील गायब।वाढलेलं पोट आत आणि वजन राहिल आटोक्यात।Solkadhi
नाश्त्यासाठी/छोट्या भुकेसाठी नक्की बनवून पहा ही रेसिपी।कमी तेलात कमी वेळात।Healthy & tasty breakfast
श्रावणात आवर्जून केली जाणारी रेसिपी।नैवेद्य दाखवायला करा किंवा उपवास सोडायला।पोटाला थंडावा मिळेल.
झक्कास पावभाजी...फक्त १५ मिनीटात.. अवघडात पडायलाच नको..😋😋
गुणकारी आरोग्यदायी रानभाजी -कलमी साग
वाटण न करता झटपट बनवा चमचमीत बटाटा रस्सा।खास टीप।Batata rassa bhaji indian gravy/Potato curry recipe
तांदळाचे पीठ न वापरता कुणालाही जमतील एवढे सोपे उकडीचे मोदक।Ukadiche modak recipe in marathi/modak
अप्पे एकसारखे भाजले जात नसतील तर वापरा या टिप्स. moongdal appe recipe /kitchen tip
डब्यासाठी गावरान गवारीच्या शेंगांची भाजी या पद्धतीने बनवून पहा,नेहमी अशीच बनवाल।clusterbeans recipe
हे एक वाटण टाकून बनवा फोडणीचं गरमागरम वाफाळतं वरण। khamang Fodniche Varan,तोंडाला चवच येईल असे वरण।
नाशिकचा प्रसिद्ध पाववडा NOT उल्टा वडापाव💁 Important tips for Pavvada Recipe/पाववडा Recipe by Shital
अंडे तुम्ही बर्याच प्रकारे बनवले असतील पण हा प्रकार खाल्यावर चव विसरणार नाही अशी सर्वात वेगळी रेसिपी
गावरान पद्धतीने कांद्याची पात।कांद्याच्या पातीची पातळ भाजी।kandyachya patichi patal bhaji/hara pyaaz
भोपळ्याचे पराठे/लौकी के टेस्टी पराठे/भोपळ्याचे पराठे बनवण्याची सिक्रेट पद्धत।पीठ पातळ न होता।paratha
खमंग झणझणीत जवस चटणी।अळशीची चटणी।Flax seeds chutney recipe in marathi/अळशीचे आपल्या शरीरासाठी फायदे
Cold Coffee Recipe in Marathi - घरच्या घरी कुणीही बनवू शकेल एवढी सोपी कोल्ड काँफी।थंडगार coffee
कैरीची चटणी रेसिपी/चटपटीत कांदा कैरीची चटणी- कच्चे आम की चटणी/Raw mango chutney /Kairichi chutney
बिस्किटांप्रमाणेच गोड आणि खुसखुशीत मैद्याची शंकरपाळी।भरपूर लेयर्स असलेले शंकरपाळे/Shankarpale Recipe
हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची रस्सा भाजी।Harbharyachya sukya pananchi bhaji एकदा नक्की बनवून पहा.
कांदेपोहे प्रेशर कुकरमध्ये मऊ लुसलुशीत कांदेपोहे बनवण्यासाठी वापरा या सिक्रेट टिप्स/Poha in cooker.
एक वाटी रवा वापरून बनवा नाश्त्याला हा पदार्थ। लहान मुलेच काय मोठे सुद्धा आवडीने खातील।suji breakfast
चिंच गुळाची चटणी recipe in marathi/ perfect street style tamarind chutney - चिंचेचा कोळ चटणी रेसिपी.
ढाबा स्टाईल मसाला भेंडी।मसाला भेंडी एकदा या पद्धतीने बनवा/ दोन पोळ्या जास्त खाल/Masala bhindi recipe
Soft Rava Dosa मऊसूत व जाळीदार रव्याचा डोसा कमी वेळात/Rava dosa & chutney Recipe/ dosa in marathi