Sarika Marathi

आपले सर्वांचे सारीका मराठी या youtub चैनल वर सहर्ष स्वागत. आपल्या महाराष्ट्रात चालत आलेली एक रूढी परंपरा
माराठी उखाणे ( नाव घेणे ) .
कुठलेही धार्मिक कार्य असो वा लग्न समारंभ प्रसंगी आपल्याला गरज पडते ती म्हणजे मराठी उखाण्यांची , याच चालत आलेल्या रूढी परंपरा जोपासन्याचे काम करण्याचे प्रयत्न मी सारिका शिंदे सारिका मराठी या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करीत आहे, तरी आपला प्रतिसाद हा अनमोल आहे आपण चॅनलला भेट दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी , आपल्या चैनल वर आपणास
मराठी उखाणे, नवरदेव नवरीचे उखाणे, लग्नाची उखाणे , धार्मिक उखाणे, विनोदी उखाणे, सणासुदीचे उखाणे, मराठी सुविचार, आणि बरेच काही सादर करण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करीत आहे .
आम्ही आशा करतो की आपला प्रतिसाद असाच मिळत राहो आणि आपली मराठी संस्कृती जोपासण्याच्या कामात आपला प्रतिसाद हा खूप मोलाचा आहे.

धन्यवाद