Shubham Aade

सर्वांना नमस्कार

Shubham Aade या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे

I am 23 year old Mpsc Aspirants जो स्वतःच्या यशासाठी झटत आहे, पण याच प्रवासात इतरांना मदत करण्याचा दृढ निश्चय केला आहे. या चॅनेलच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी योजना, शिष्यवृत्ती, नोकरीच्या संधी, शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.

आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळेलः

शासकीय योजनांचे सविस्तर स्पष्टीकरण

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शन

नोकरीच्या संधींचे ताजे अपडेट्स

शिक्षण आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

रोजच्या जीवनासाठी उपयुक्त माहिती

माझा उद्देश आहे, "स्वतःचा प्रवास घडवताना इतरांनाही प्रेरित करणे आणि योग्य मार्गदर्शन देणे."

तुमच्या स्वप्नांच्या वाटचालीत हा चॅनेल तुमच्यासाठी एक विश्वासार्ह सोबती ठरेल. त्यामुळे आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.

खूप खूप धन्यवाद