वादळवाट | vadalvat 5577

मी शिवाजी गुरुसिद्ध शेंडगे लोकनियुक्त मा. सरपंच पुळूज ता. पंढरपूर आपण या चॅनलच्या माध्यमातून गावाकडील नामांकित व्यक्ती यांची माहिती व मुलाखती विविध पर्यटन स्थळे गावाकडील कलाकारांच्या सुप्त कला याबद्दल ब्लॉगच्या माध्यमातून माहिती देणार आहोत चॅनलला जरूर सपोर्ट करा