Jyoti's Swadisht Kitchen
नमस्कार मंडळी
मी ज्योती
ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे!
मी एक housewife आहे मला स्वयंपाक करायला खूप आवडतं .नवनवीन पदार्थ करायला खूप आवडतात .
अशा नवनवीन स्वादिष्ट रेसिपी jyoti's swadisht kitchen या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते.
इथे तुम्हाला मिळतील –
🌿 पारंपरिक आणि मराठमोळ्या चविंची रेसिपी,
🏡 ग्रामीण पद्धतीने बनवलेले खास घरगुती पदार्थ,
⏱️ झटपट (Instant) आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी,
🍲 उपवासाचे खास पदार्थ आणि सणासुदीच्या खास पाककृती.
प्रत्येक रेसिपी अगदी साध्या शब्दांत, मोजमापांसह, आणि प्रेमाने समजावून सांगितलेली आहे –
जेणेकरून नवीन स्वयंपाक करणाऱ्यांपासून ते अनुभवी गृहिणींनाही सहज जमेल.
मराठमोळ्या चविंचा आनंद तुमच्या स्वयंपाकघरात आणण्यासाठी,
ज्योती स्वादिष्ट किचनला सब्स्क्राईब करायला विसरू नका!
"घरगुती चव, पारंपरिक पद्धत – अगदी आपल्या मातीतली!"
email ID-- [email protected]
https://www.instagram.com/jyotiswadishtkitchen_8492?igsh=ZnYxdjQ4NGwxMHd4
ना साखर ना खवा वापरता 1सीक्रेट पदार्थ वापरून बनवा रवाळ दाणेदार पौष्टिक 🥕गाजराची वडी/gajrachi wadi
गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत कच्च्या टोमॅटोची भाजी/tomato chi bhaji
या पद्धतीने कच्चा हिरव्या भोपळ्याची भाजी करून तरी बघा/भोपळ्याची भाजी/bhoplyachi bhaji
स्पेशल ट्रिक वापरून अशा पद्धतीने नक्की करून बघा तेलकट न होणारी कुरकुरीत अळूवडी !! Aaluvadi recipe
100%परफेक्ट प्रमाणामध्ये बनवा गव्हाच्या पिठाची खुसखुशीत खारी शंकरपाळी/
उकळत्या तेलाचे किंवा तुपाचे मोहन न घालता,1/2 प्रमाणात गव्हाच्या पिठाची शंकरपाळी/shankarpali recipe
1किलो प्रमाणामध्ये चकली भाजणी/जरासुद्धा तेलाचे मोहन न घालता,तेल न पिणारी 100% खुसखुशीत भाजणीची चकली
पेढ्यासारखे बिना पाकाचे रवा लाडू/बनवा या स्पेशल ट्रिकने अगदी संपेपर्यंत छान राहतील/rava ladu recipe
खारी शेव/फरसाण मार्टच्या सीक्रेट ट्रिक ने बनवा कुरकुरीत शेव/ khari shev /diwali shev recipe
मार्केट सारखा दूधमसाला बनवा घरीच,आणि त्यापासून बनवा कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाले दूध/masala dudh/
साय ला कुबट वास आणि ताक कडसर होतय ❓साजूक तूप कणीदार होण्यासाठी वापरा ही पद्धत /tup/ ghee recipe
हि अशी चमचमीत भाजी नक्की करून बघा/
करंजी संपेपर्यंत वरील आवरण खुसखुशीत राहण्यासाठी काही खास टिप्स मैदा व सारणाचे परफेक्ट प्रमाण/karnji
बेसन पिठाची भरलेली कडाकणी /वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये पारंपारिक पद्धतीने परफेक्ट रेसिपी/kadakni
न तेलकट न मऊ पडणार, कुरकुरीत आणि खुसखुशीत रवा पिठीची कडाकणी बनवा या खास टिप्स ने/kadakni
हे अस चिकण तुम्ही कधी करून बघितले आहे का?? नसेल केल तर नक्की करून बघा!! Masala chicken/
पितृपक्ष विशेष श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी तांदळाची खीर करा या पद्धतीने/tandlachi kheer recipe/
"वेलचीपूड"! जराही साखर न वापरता या खास टिप्स सोबत बनवा हिरवीगार सुहासिक वेलची पावडर/ velchi pavdar/
ओल्या मुगाची उसळ या पद्धतीने करून तरी बघा!!
"शेवयाच उपीट! मऊसूत तरी सुद्धा मोकळ मोकळं शेवयाच उपीट बनवा ह्या खास टिप्स सोबत/shevyach upit
"रवा खोबऱ्याचे पौष्टिक मोदक"/ना मावा, ना खवा ,ना मिल्क पावडर तरी सुद्धा खव्याच्या चवीचा पौष्टिक मोदक
रवाळ दाणेदार गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक/सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणामध्ये मोदक रेसिपी/modak
तांदळाची पिठी न वापरता पांढरेशुभ्र उकडीचे मोदक/ 21पाकळ्यांचा मोदक तयार करण्याची सोपी पद्धत/modak
खपली गव्हाची खीर!पारंपारिक पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये बनवा खपली गव्हाची खीर/khaplighavachi kheer/
लोण्यासारखे मऊ लुसलुशीत "उकडीचे मोदक!! पाकळ्या तयार करण्याची सोपी पद्धत/ ukadiche modak/
"तांदळाची पिठी"!! या पद्धतीने बनवा तांदळाची पिठी मोदक कधीच नाही बिघडणार/tandlachi pithi modak pithi
""स्वादिष्ट चवीचा पातळ खरवस/गिना "! अगदी पारंपारिक आणि सोप्या पद्धतीने/ pathal khravs gina
या पद्धतीने बनवा जाळीदार ,मऊसूत, गोडसर खरवस/ परफेक्ट प्रमाणामध्ये चिकाचा खरवस/ khrvas recipe
🇮🇳15 ऑगस्ट स्पेशल झटपट बनवा रसरशीत जिलेबी/साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप टिप्स सहित/Jalebi recipe/
"तलणीचे मोदक" बिस्किटासारखे खुसखुशीत कळ्या न पाडता सुद्धा बनवा कळीदार मोदक या नवीन पद्धतीने/