YFP

नमस्कार मित्रांनो,

आमच्या यशवंता फिल्म प्रोडक्शन (YFP) या यूट्यूब चैनल वर आपले अगदी मनापासून स्वागत आहे, YFP हा विदर्भातील काही उत्साही कलाकारांचा लघुचित्रपट व तसेच मनोरंजनासाठी सदा अग्रेसर असणारा एक छोटासा समूह आहे, त्याचबरोबर YFP हे अतीशय कमी वेळात प्रकाशझोतात आलेले असे फिल्म प्रोडक्शन पण आहे ज्याने आजपर्यंत दंगा,दवंडी व द रिफ्लेक्शन सारखे सुपरहिट व नामांकन प्राप्त असे लघुचित्रपट दिले आहेत.

यशवंता फिल्म प्रोडक्शन हे नाव पुज्यनीय.श्री यशवंता महाराज यांच्या नावावरून ठेवलेले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला भेट देण्यासाठी https://www.facebook.com/YashwantaFilmProductions/

तुम्हाला तुमच्या काही स्वलिखीत कथा आम्हाला पाठवायच्या असल्यास खालील मेल आयडी वर पाठवू शकता.

[email protected]

मनमुराद मनोरंजनासाठी आमचे यूट्यूब चैनल सबस्क्राइब करायला विसरू नका...

https://www.youtube.com/c/YashwantaFilmProductions/

तुमचे अभिप्राय व शुभेच्छा आम्हाला आणखी निपुण बनविण्यासाठी तसेच आमचे मनोबल वाढविण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत.