Kailas Sir Maths Academy

"Welcome to the My "Kailas Sir Maths Academy" Channel! Here, we explore the solutions of mathematics like 5th to 9th std, 10th std of maths 1 and maths 2.
We also teach the mathematics of competitive exams. We are also providing updates of 5th to 10th, 12th std board exams, results updates. We also focus on 5th to 10th,12th exams, questions papers and results updates.
Join us for math tutorials, problem-solving, and discussions on various mathematical topics.

Kailas Sir Maths Academy या आपल्या लाडक्या यूट्यूब चैनल मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चैनल वर आपण मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित शिकवत असतो. तसेच आपण स्पर्धा परीक्षाविषयक अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर देखील आपण शिकवत असतो. तसेच 5वी ते 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, प्रश्नपत्रिका आणि निकाल संदर्भात अपडेट देत असतो. 5वी ते 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वर आणि निकालांवर फोकस केला जातो.

For Business inquiry: [email protected]