ST Tech Farmer

🔰 ST Tech Farmer – तुमचा डिजिटल शेतीसाथीदार 🔰

टेकनॉलॉजी आणि शेती यांचं अनोखं मिश्रण म्हणजेच "ST Tech Farmer"!

या चॅनलवर तुम्हाला मिळेल:

🌿 शेतकरी योजना, अनुदान, व शासकीय लाभांची माहिती
📲 ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
💡 नवीन अ‍ॅप्स, पोर्टल्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर
🧾 आधार, PM किसान, महाडीबीटी, निराधार योजना यांसारख्या अपडेट्स
📈 डिजिटल कृषी तंत्रज्ञानाची माहिती

✅ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करणं हाच आमचा उद्देश आहे.

🎯 नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि 🔔 बेल आयकॉन दाबा!