अध्यात्म कलियुगातले Adhyatma Kaliyugaatle

नमस्कार मित्रांनो, मी श्रीगणेश शुक्ल. आपल्या सर्वांचे माझ्या अध्यात्म कलियुगातले ह्या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो. ह्या चॅनल तयार करण्याचे कारण असे की, आपल्या तरुण पिढीला आपल्या हिंदू धर्मा बद्दल व ज्योतिष शास्त्रा बद्दल सोप्या व चांगल्या प्रकारे माहिती मिळावी व तसेच रुढी परंपरा ह्याची शास्त्रीय करणा सहित माहिती मिळावी. आणी आपल्याला पडणाऱ्या स्वप्ना चे फलादेश काय असते हा ही एक मोठा भाग आहे. शास्त्रा प्रमाणे एखादी गोष्ट का करावी व का करू नये ह्या बद्दल माहिती तुमच्या पर्यन्त माझ्या अभ्यास व अनुभवा सहित तुमच्या पर्यन्त पोचवण्याचा मी लहानसा प्रयत्न करीत आहे. तरी ह्याचा आपण लाभ घेऊन. आपन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावावे अशी मी आपल्याला विनंती करतो. रोजच विडिओ तयार करून पोष्ट करणे शक्य नाही. तरी आठवड्याला एक तरी आणि आपण सुचवलेल्या विषयांन वर नक्की माहिती देईन. जर वरील विषयांवर आपल्याला आवड विश्वास असेल तर आपण ह्याचा नक्की लाभ घ्यावा. अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. धन्यावाद