Advocate pravin wagh अँड.प्रविण वाघ,लातूर
2012 पासुन फौजदारी व दिवाणी केसेस मध्ये वकिली व्यवसायास सुरूवात. या पूर्वी CID (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) पूणे महाराष्ट्र, मुंबई पोलिस,लातूर पोलिस येथे वकिल/ विधी सल्लागार / विधी अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव.तसेच MPSC कडुन सहाय्यक सरकारी अधिवक्ता पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.
नवीन भारतीय फौजदारी कायद्यामध्ये BNSS,BNS,BSA 2023 मध्ये काय बदल झालेले आहेत, कोणत्या नवीन तरतुदी,नियम,शिक्षा लागू केलेल्या आहेत,तसेच विशेष फौजदारी कायदे कोणते आहेत त्याच्या तरतुदी शिक्षा याबाबतची माहिती कायद्याच्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना देऊन समाजात जागरूकता पसरवणे हाच एकमेव उद्देश आहे.
This channel is created for giving the basic legal knowledge to the general public for protection of their fundamental and individual rights only,
Adv.pravin wagh ( LL.M. ) latur
Mob.No.9921861599,(phone pay whatsapp) 9860503439
Email.Id. [email protected]
सीआरपीसी चे जुने कलम 161 आणि 164 चे जबाब मधील फरक BNSS नविन कलम 180,183
राजस्थान मधील पोलीस वकील संघर्ष,कायदा काय सांगतो?व इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे महत्व,
तात्पुरता मनाई हुकूम ,कायमस्वरूपी मनाई हुकूम,तात्पुरता स्टे ऑर्डर,टेम्पररी स्टे म्हणजे काय?
कोर्ट, पोलीस स्टेशन येथे पक्षकारांनी घ्यावयाची पूर्व काळजी
एकतर्फा आदेश आणी विना जबाब दावा आदेश म्हणजे काय ? आणी केव्हा असे आदेश होतात.
माजी सैनिक चंदू चव्हाण ला4महीणे नंतर जामीन मिळाला काय गुन्हा होता त्याचा न्याय मागणे गुन्हा आहे का?
कलम 82 प्रमाणे गुन्हा नोंद करणे साठी मॅजिस्ट्रेट कडे तक्रार द्यावी लागते, पोलिसांकडे फक्त NC होते
कलम 82 BNS पहीले लग्न अस्तीत्वात असताना दुसरा विवाह केल्यास होणारा गुन्हा व नविन शिक्षेची तरतूद
ज्येष्ठ नागरिक व माता पिता निर्वाह व कल्याण अधिनियम मधील कल कलम 17 असंविधानिक, अल्ट्रा व्हायरस जाहीर
कलम 175(3) BNSS प्रमाणे कोर्टाची पोलिसांना आलेल्या नोटीस बाबत संभ्रम ? व कोर्टाची पुढील भूमिका काय?
दोषारोप चार्ज मध्ये केव्हा बदल व कमीजास्त करता येतो?#lawyer #lawcolleges #lawstudent
मानसिक आजारी व्यक्तीस योग्य त्या उपचाराकरिता,व सुरक्षिततेसाठी ताब्यात देण्याचे कोर्ट आदेश
फौजदारी केस मधिल रिव्हीजन म्हणजे काय? व ते कधी व कोणत्या न्यायालयात दाखल करता येते?कलम 438 BNSS
कलम 9 ( ROCR) वैवाहिक दांपत्याचे पुनर्स्थापन / नांदायला येणे बाबतचा दावा दाखल करणे
कलम 11हिंदू विवाह कायदा प्रमाणे विवाह कधी निरर्थक (void marriage ) घोषित केला जातो
कायद्याप्रमाणे हिंदू विवाह कशा पद्धतीने असावा व त्याच्या कंडिशन्स कलम 5 हिं. विवाह.अधि.
MPID कायदा -1999 प्रमाणे गुन्हा कधी नोंद होतो व मालमत्ता जप्ती प्रक्रिया
गार्डियन /पालक/ म्हणजे काय? मायनर/अज्ञान बालकांची संपत्ती कधी विक्री करता येते व त्याबाबतचे नियम
हिंदू स्त्री मयत झाल्यास तिचे व तिचे संपत्तीचे कायद्याप्रमाणे होणारे वारस कलम 15,16
हिंदू पुरूष व्यक्ती चा मृत्यू झाल्यास त्याचे कायदेशीर वारस कोण असतात? कलम 8 H S Act #lawstudent
कॅव्हेट म्हणजे काय? ते कधी दाखल करता येते?
तुमची वडिलोपार्जीत संपत्ती कोणी विक्री,बक्षीस, मृत्युपत्र केली तर त्यावर कायदेशीर उपाय व प्रक्रीया
महीलेला झालेली प्रत्येक मारहाण ही विनयभंगाच्या कक्षेत येत नाही,तर तसा हेतु असावा लागतो
खजगी असो वा सरकारी दवाखान्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र पुराव्यात ग्राह्य धरले जाते, वाचले जाते.
साधी दुखापत व गंभीर दुखापत यामधील फरक, शिक्षा व व्याख्या
लोकसेवक म्हणजे काय याची व्याख्या BNS चे कलम 2(28) मध्ये दिलेली आहे.
Ex.parte Order एकतर्फा आदेश. No.W.S.Order. विना जबाबदारी आदेश म्हणजे काय? व त्याचे होणारे परिणाम
लोकसेवकाने त्याचे कर्तव्य करू नये म्हणुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे
कलम 172 BNSS प्रमाणे आता पोलिसांनी नागरिकांना दिलेले कायदेशीर निर्देश न पाळल्यास अटक करण्याचे अधिकार
कोर्ट केस/खटला सुरू असताना शपथेवर खोटी साक्ष,खोटा पुरावा देणे,खरा पुरावा लपवणे हा गुन्हा आहे.