ShreeDarsh
नमस्कार मंडळी 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
तुमचे सगळ्याचे स्वागत आहे माझ्या Shreedarsh या मराठी चॅनेल मध्ये,
मी श्रेयश्री दर्शन पाटील..
मी एक House wife आहे. मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघे राहतो .मी तुमच्या सोबत cooking , regular routine , kitchen tips , vlogs शेअर करणार आहे,आणि मी काही informative videos पण शेअर करणार आहे.तर तूम्ही आजच माझ्या चॅनेल ल subscribe करून ठेवा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.
Plz keep support and subscribe my channel 🙏.
Email-id:- [email protected]
💁🏻♀️थंडीत खाण्यासाठी काकडीचा एकदम खमंग पदार्थ 😋नक्की करून बघा.#shreedarsh
🙏गणपती बाप्पा साठी स्पेशल असे मोतीचूरचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट पण होतात. 😋#shreedarsh
🌧️पावसाळ्यात खाण्यासाठी आणि एकदम पौष्टिक असा पदार्थ 💁 मक्याचे चाट... 😋#shreedarsh #रेसिपीवालेवीडियो
💁अगदी नविन पद्धतीची आणि झटपट होणारी आळूवडी. Aaluvadi recipi..😋 simple recipi.#shreedarsh
🐉#नागपंचमी स्पेशल खान्देशी खीर कानोले😋गव्हाची पौष्टिक अशी खीर आणि मऊ लुसलुशीत असे कनोले.#shreedarsh
🙆पावभाजी,मिसळपाव घरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाव शिल्लक राहिले तर काय करायचे?तर नक्की हे करून बघा.
अगदी बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल अशी ही चटणी कोणत्या पण चाट सोबत तुम्ही खाऊ शकता.ग्रीनचटणी रेसिपी.
💁एकदम पटकन होणारे आणि पौष्टिक असे हे डोसे एकदा नक्की करून बघा.😍लहान मोठे आवडीने खातील.#shreedarsh
💁आज एकदम नविन पद्धतीने भेंडीची भाजी बनवलीअहो नी पण आवडीने खाल्ली.दही टाकून भेंडीची भाजी.#shreedarsh
💁लाल भोपळ्यापासून बनवा एक गोड पदार्थ,नेहमी तुम्ही हीच रेसिपी करणार|| डांगर खीर रेसिपी.😋#shreedarsh
💁खिशी घेऊन गुळाच्या पुऱ्या अगदी सोप्या पद्धतीने.आषाढ महिन्यात हया पुऱ्या नक्की कराव्यात.#shreedarsh
💁एकदम पौष्टिक आणि कुरकुरीत गव्हाचा चिवडा , एकदा नक्की करून बघा. gavhacha chivda recipi.😋#shreedarsh
💁पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय मग हे करून खा.😋 आणि🏋️weight loss साठी अगदी परफेक्ट रेसिपी. 👍#shreedarsh
💁मस्त अशी गरमा गरम कांदा भजी 😋😋 या 🌧️🌧️पावसाळ्यातील हा गरम गरम पाहिला पदार्थ 😋#shreedarsh
💁चिंच गुळाची आंबट गोड चटणी बनवा फक्त १०मिनिटात ते पण कूकर मध्ये.😜😋चाटसाठी एकदम परफेक्ट.👍#shreedarsh
💁अगदी चटपटीत आणि कुरकुरीत अळूची वडी😋आणि घश्यात न दाटनारी अळूवडी बनवा काही खास गोष्टी टाकून.
🙆आपल्या केसांसाठी पोष्टिक अशी ही चटणी दररोजच्या जेवणात पाहिजेत.१ते२ महिने टिकणारी चटणी. #shreedarsh
💁अहो ना जी भाजी आवडत नही ती भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने केली, तर🥰अहो नी ती भाजी खूप आवडीने खाल्ली.😋
💁पहिल्यांदाच खान्देशी पद्धतीचे लोणचे बनवले आणि खार जास्त आवडत असेल तर साहित्याचे प्रमाण काय घ्यायचे?
💁कच्ची कैरीची ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा घरातले सगळे आवडीने खातील.😋#shreedarsh
💁🏻♀️या उन्हाळ्यात तुम्ही हे बनवले का?नाही तर नक्की करून बघा एकदम टेस्टी 🥭🥭😋😋#shreedarsh
🙆🏻♀️लबाड वांगी तुम्ही खाल्ली का कधी?नक्की करून बघा ज्यांना वांगी आवडत नाही ते पण खातील.#shreedarsh
💁🏻♀️ एकदम चटपटीत असे थालिपिठ आणि करायला पण अगदी सोपे... 😋😋#shreedarsh
💁🏻♀️तुम्ही चिकन खर्डा खाल्ला असेल पण व्हेज खर्डा खाल्ला का? नक्की करून बघा. 😋#shreedarsh
🍧आईस्क्रीम खायचे चला तर मग एकाच गोष्टी पासून आइस्क्रीम करूया. Home Made Icecream 🍧😋😋#shreedarsh
💁🏻♀️कुरडई अगदी सगळ्यांनाच आवडते,मग कुरडईचा चीक आवडत असेल तर तो बनवा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने
🥭🥭आंब्यांचा सीजन म्हटल्यावर पुरणपोळी ही आलीच म्हणून 🤩पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तुमच्यासाठी.😋
💁🏻♀️एका कैरी पासून दोन एकदम चमचमीत असे पदार्थ नक्की करून बघा. 😋#shreedarsh
💁🏻♀️ कैरीचे पॅटीस एक छान अशी रेसिपी , जी तुम्ही नाश्ता ला पण करू शकता सगळे आवडीने खातील.😋😋
💁🏻♀️ना तांदूळ भिजत घालायचे टेन्शन आणि नाही ते दळायचे टेन्शन,अगदी 2min तयार होणारा डोसा.#shreedarsh