Borkar family kitchen
नमस्कार , Borkar family kitchen ,
या माझ्या यूट्यूब चॅनेल वर मी मनिषा बोरकर तुम्हाला पारंपारिक आणी
नवनवीन रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे . या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेल ला ससकृराईब
करा. धन्यवाद.
@Borkar family kitchen 818
मावा मिल्क पावडर न वापरता घरगुती साहित्यात रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम
कमी मसाल्यामध्ये झटपट चमचमीत तरीदार दाटसर दोडक्याचा रस्सा
भरपूर पदर सुटलेली खमंग खुसखुशीत अळूवडी सोप्या पद्धतीने
एक ना अनेक आजारांवर रामबाण असणारी कंटोळा भाजी|कमी मसाल्यात पण तितकीच चमचमीत झटपट पौष्टिक भाजी|
श्रावणात बनवा मटणासारखी लागणारी सोयाबीन वड्यांची चमचमीत झणझणीत दाटसर रस्सा भाजी|शाकाहारी मटन|
वडापाव /बटाटेवडे|पावसाळा स्पेशल वडापाव, तेलकट न होणारे पोटाला न बाधणारे खमंग झणझणीत वडापाव
कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता तरीही चमचमीत तर्रीदार झटपट होणारं मटकीच्या मोडाचं कालवण
भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा झटपट कमी मसाल्यात कांद्याच झणझणीत चमचमीत कालवण
दोडक्याची भाजी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत कमी वेळेत कमी मसाल्यात खमंग चमचमीत झणझणीत चव वाढवणारीभाजी
टिफिन ला देण्यासाठी खमंग चमचमीत पाच ते सहा मिनिटाच्या आत होणारी घेवड्याची सुकी भाजी
वाटण न घालता, वाटाणे आधी शिजवून न घेता,तरीही चमचमीत ,तर्रीदार, झटपट वाटाण्याची दाटसर रस्सा भाजी
झटपट पाच मिनिटाच्या आत रव्याची सुमधुर खीर|परफेक्ट खीर बनवण्याची सोपी पद्धत
कमी साहित्यात झटपट आणि खमंग शेपूची भाजी करण्याची योग्य पद्धत
टिफिन साठी कमी साहित्यात झटपट चमचमीत खमंग भेंडीची सुकी भाजी
टिफिन ला द्यायला भाजी नसेल तर करा अशा पद्धतीची खमंग चमचमीत कांदा टोमॅटोची भाजी
एकदा या पद्धतीने चमचमीत तर्रीदार अंड्याची रस्सा भाजी करून बघा चव कधीच विसरणार नाही
टिफिन ला देण्यासाठी फरसबीची सुकी भाजी झटपट आणि चमचमीत भाजी
टिफिन साठी भाजी नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर बनवा कमी साहित्यात कांद्याची खमंग चमचमीत सुकी भाजी
कोणतंही वाटण न घालता शिजवून न घेता कमी वेळेत कमी मसाल्यामध्ये हॉटेल पेक्षाही भारी चमचमीत अख्खा मसूर|
कमीत कमी मसाल्यात खमंग करडईची सुखी भाजी या पद्धतीने केली तर सगळ्यांनाच आवडेल
ओल्या मक्याचे वडे|सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या कमी भुकेसाठी पौष्टिक आणि खमंग वडे|
बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असं, चमचमीत, तरीदार कमी वेळेत झटपट झणझणीत अंड्याच कालवण
रवा आणि गूळ घालून केलेले, वरून कुरकुरीत आतून जाळीदार, तेलकट न होणारे गुलगुले
हाताने मोडणाऱ्या संपेपर्यंत मऊसूद राहणाऱ्या गुळ व गव्हाच्या पिठाच्या कापण्या
संध्याकाळचं कमी जेवण किंवा सकाळच्या नाश्त्याला ज्वारीच्या पीठाचा झटपट खमंग आणि पौष्टिक पदार्थ
सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिन ला देण्यासाठी कमी वेळेत कमी साहित्यात झटपट चमचमीत गवार कांदा|
मोठ्यांनाच काय लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी कडू न लागणारी चमचमीत कारल्याची सुकी भाजी|टिफिन भाजी
डाळ-तांदूळ न वापरता ,पौष्टिक आणि पचायला हलके ज्वारीच्या पिठाचे पातळ कुरकुरीत झटपट डोसे|
दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा करून तर बघा सगळ्यात आवडती भाजी होईल
मक्याचा चिवडा|आंबट तिखट गोड चटपटीत कमी साहित्यात झटपट चिवडा|