krushi katta
कृषी कट्टा you tube channel मध्ये आपले स्वागत आहे! 🌾
शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर योग्य आणि आधुनिक उपाय देण्यासाठी आम्ही हे चॅनेल सुरू केले आहे. शेतीमधील प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विश्वासार्ह मार्गदर्शन मिळेल.
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल:
* 👨🌾 विशेष कृषी सल्ला: शेत तयार करण्यापासून ते कापणीपर्यंत, प्रत्येक पिकासाठी (उदा. कापूस, सोयाबीन, ऊस, गहू) तज्ञांचा सल्ला.
* 💦 फवारणीचे अचूक नियोजन: कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य फवारणीचे वेळापत्रक आणि खत व्यवस्थापन
* ☀️ हवामान अंदाज : दररोजचा आणि साप्ताहिक हवामानाचा अचूक अंदाज , जेणेकरून तुम्ही वेळेवर शेतीचे नियोजन करू शकाल
* 📊 कृषी आणि बाजार बातम्या: ताज़ा बाजार भाव आणि शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी.
🔔 आधुनिक शेतीत यशस्वी होण्यासाठी आत्ताच [तुमच्या चॅनेलचे नाव] ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा!
हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी हेक्टरी मर्यादा कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आणि कमी मर्यादा
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई का मिळाली याची
pm किसान योजनाच्या 21 व्या हप्त्याची तारिक जाहीर
सोयाबीन बाजार प्रचंड वाढ कोणत्या सोयाबीनला किती मिळतो हे दर कोणत्या बाजारात मिळाला सोयाबीनला सर्वात
सर्व शेतकऱ्यांना रब्बी अनुदान 10000 रुपये मिळणार
कापूस बाजारभाव वाढणार की होणार कमी काय आहे जानकारकांच मत काय?
विखे पाटलाच वादग्रस्त वक्तव्य पिक कर्ज माफीवर सरकारच धोरण काय?
आजचे कापूस बाजार भाव | कापूस भाव वाढणार | कापूस बाजार भाव today
हमीभाव व सोयाबीन विक्री तीन फरक मध्ये प्रदेश सरकारन देणारे
गहू पेरणीसाठी टॉप 10 वाण जे देतील जास्त उत्पादन
नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरवात कोणत्या जिल्हात किती निधी मजूर
नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरवात
तूर पिकातील कळी फुले व शेंगा अवस्थेतील महत्त्वाच्या फवारणी चे नियोजन
फूल व फळ अवस्थेत तूर पीक वरील फवारणी नियोजन
कर्ज माफी चा निर्णय या 10 बँकांच्या खात धारकांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणारं का? मिळणार तर मग कधी
वांग वर पडणारी शेड आळी वर उपाय
22 November 2023
चुनखडी खेती पे उपाय
हरबरा
शेंगा पोखणाऱ्या आल्या व शेग मशासाठी उपाय
तूर मार / तूर उबळणे या वर करा हे उपाय दिसेल उत्पादनात वाढ
लावा हे गावात 🌿🌿 नाही राहणार चाऱ्याचा ताण 🐄🐄🐃🐃🐐🐐
चोपण जमिनीमध्ये घ्या अशा पद्धतीने उत्पादन हे उपाय केल्या नंतर चोपण जमिनीत ही येईल चागले पीक
चोपनात जमीन कशी शुदरावी आणि काय उपाय योजना करावे