मी.शेतकरी.
मी शेतकरी.. या युटयुब चॅनल मध्ये शेतकरी बांधवासाठी नव नविन पीक व त्या पीकाची संपूर्ण माहिती मिळेल..व मार्गदर्शन ,वेळोवेळी केले जाईल. तसेच पिका वरील विविध रोग. व त्या वरील फवारणी. माहिती दिली जाईल. जय जवान जय किसान. या युटयुब चॅनल मध्ये खालील प्रमाणे माहिती पुरवली जाईल. 1.नव नविन पिकांची माहिती 2.सर्व पिकांची लागवड तंत्रज्ञान. थोडक्यात योग्य नियोजन अपार कष्ट आणि प्रमाणीक पणा ही तीन सूत्र लक्षात ठेवाधन्यवाद 🙏🙏🙏🙏............................. .Thank you
कापुस तिसरी फवारणी|| थ्रिप्स पांढरी माशी 100% नियंत्रण ||टपोरे बोंड जबरदस्त पाती # मी शेतकरी
सोयाबीन शेवटची फवारणी || टपोरे दाणे वजन आंणि आकार #मी शेतकरी
सोयाबीन दुसरी फवारणी || जबरदस्त फुलधारना आनी जोमदार फुटवा हेच घ्या घटक #मी शेतकरी
सोयाबीन टॉप तणनाशक||एकही तण राहणार नाही||100%रिझल्ट देणारे घटक #मी शेतकरी
सोयाबीन तुर टॉप तणनाशक ||एकही तण राहणार नाही हेच घटक वापरा #मी शेतकरी
गहू तिसरी फवारणी||गहू शेवटची फवारणी कोणती करावी # मी शेतकरी
कांदा तिसरी फवारली|| शेंडे पिवळे पडणे,करपा नीयंत्रण होणार #मी शेतकरी
गहू पिकात काळा मावा तांबेरा रोगा वर 100% रिझल्ट देणारे घटक||ही चूक टाळा #मी शेतकरी
कांदा पीकात करपा, शेंडे पिवळे, पडणे यावर 100% रिझल्ट देणारे घटक#मी शेतकरी
हरभरा शेटवची/ तिसरी महत्त्वाची फवारणी || ही चुक करू नका #मी शेतकरी
कांदा पिकात थ्रीप्स पांढरी माशी मावा किडीवर 100% नीयंत्रण होणार असे करा नियोजन#मी शेतकरी
कांदा दुसरे खत व्यवस्थापन||वजन आणी आकार वाढणार||ही चुक करू नका #मी शेतकरी
हरभरा टॉप 5 किटक नाशक||घाटे अळी वर 100% रिझल्ट देणार#मी शेतकरी
हरभरा शेवटची फवारणी कोणती करावी||दाण्यचे वजन आणि आकार वाढणार #मी शेतकरी
ढगाळ वातावरणात कांदा पिकात फवारणी || शेंडे पिवळे,करपा रोग# मी शेतकरी
हरभरा पाणी व्यवस्थापन|| हरभरा पिकाला कधी व किती पाणि द्यवे #मी शेतकरी
जबरदस्त फुलधारने साठी हरभरा पिकात दुसरी फवारणी||फुलांचा पाऊस पडणारे घटक # मी शेतकरी
हरभरा तिसरी फवारणी कोणती कारवी||दाण्याचे वजन आंणि आकार वाढणार #मी शेतकरी
कांदा जबरदस्त तणनाशक||कांदा निघे पर्यंत तण येंणार नाही #मी शेतकरी
हरभरा भयंकर फुलधारना साठी टॉप 5 टॉनीक||एकदा हे घटक वापरून पहा||उत्पादन डबल घ्या #मी शेतकरी
हरभरा 45 दिवसा नंतर या 4 चुका टाळा|| ऊत्पादन दूप्पट घ्या #मी शेतकरी
अकाळी पाऊसा नंतर हरभरा पीकात फवारणी || 100% रिझल्ट देणारे घटक #मी शेतकरी
हरभरा फुल संख्या वाढी साठी टॉप 5 टॉनीक घटक प्रमाण #मी शेतकरी
8 दिवसात हरभरा रान पॅक करण्यासाठी ऊपाय|| ही चुक टाळा|| उत्पादन दुप्पट होणार #मी शेतकरी
हरभरा पिकात 50% फुलोरा 50% घाटी अवस्थेत महत्त्वाची फवारणी ही चुक टाळा # मी शेतकरी
तुर पिकात ही घ्या शेवटची फवारणी|| ऊत्पादन डबल करणारे घटक # मी शेतकरी
हरभरा फुल अवस्थेत या 4 चुका टाळा||ऊत्पादन दुप्पट घ्या|| बरेच शेतकरी हया चुका करतात #मी शेतकरी
हरभरा भयंकर फुल धारणा होन्यासाठी साठी ऊपाय||ही चुक टाळा #मी शेतकरी
हरभरा जबरदस्त फुटवा निघण्या साठी ऊपाय||ही चुक टाळा उत्पन्न दुप्पट करा # मी शेतकरी
हरभरा जबरदस्त वाढ जोमदार फुटवा आणी फुलधारणा होण्यासाठी फवारणी विद्राव्य खत नियोजन #मी शेतकरी