KS NEWS

इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील करणाऱ्या प्रगतीमुळे माहितीचा स्फोट झाला असून तो आता वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांच्या दारात येऊन पोहोचला आहे सोशल माध्यमाची जमान्याची गरज ओळखून आम्ही चार वर्षांपूर्वी न्यूज चैनल मोबाईल द्वारे सुरु केले आहे. पुणे व मुंबई या ठिकाणी मुख्य कार्यालय. फेसबुक पेज वर १६००ग्रुप ऍड आहेत आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील  मोबाईल धारकांचा देता उपलब्ध असून त्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात व शहरात लाखो लोकांपर्यंत मोबाईल द्वारे पोचविण्याचे काम आम्ही करणार आहोत त्यामुळे नुकतीच के एस न्यूज चैनल ISO प्रमाणित करण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या विधायक उपक्रमांची सध्याच्या युगात जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे गरजेचे आहे या उपक्रमांची माहिती आपल्या नोकरी विषयक,आपल्या संस्था, मंडळे,बचत गट, छोटे उद्योजक मुलाखती,विविध स्टोरी,जाहिराती आमच्या वृत्तवाहिनीद्वारे देण्याचा संकल्प केला आहे

माहिती साठी संपर्क.८४२११०१२५५, ९४०५१९२४२९