Neelam's Kitchen
नमस्कार, 🙏 🙏
निलमस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे . आपल्या या फूड चॅनेलमध्ये आपल्याला सर्व पारंपारिक गावरान मराठी रेसिपीचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच तुम्हाला या चॅनेल मध्ये देशी-विदेशी सर्व प्रांतातल्या सोप्या रेसिपी, सणवार , पूजाविधी याची सुद्धा माहिती मिळणार आहे .....
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पठिंबा मला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे.
मग वाट कशाची पाहताय या चॅनेलला Subscribe करा आणि नविन रेसिपीचा आस्वाद घ्या. माझ्या या वाटचालीत तुमचं प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्य खूप महत्वाचं आहे.
मस्त खा आणि स्वस्थ रहा.😊😊
धन्यवाद. 🙏🙏
Neelam's Kitchen is a Marathi food channel.
In This channel you can learn Authentic Recipes of Maharashtrain and Indian Couisin.
For easy veg & non veg recipes Subscribe to Neelam's kitchen ....
Thank you 😊😊
#maharashtrainrecipes #indianrecipes #neelamskitchen
for any enquiry👇👇:
[email protected]
भरपूर सारण भरुन गुबगुबीत आलू पराठा/Punjabi Style Aloo paratha
परफेकट प्रमाण आणि खास टिप्स सहीत ओल्या नारळाची खुसखुशीत गोड शंकरपाळी/Shankarpali Recipe
१ किलो चकलीची भाजणी/ना तेलकट होणार ना मऊ पडणार काटेरी आणि खुसखुशीत चकली/Bhajanichi Chakli
पारंपरिक पद्धतीने ½ किलो रेशनच्या तांदळाचे अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत अनारसे/Anarsa Recipe
नाक मुरडणारे सुद्धा मागून मागून खातील अशी चमचमीत दोडक्याची भाजी/Dodka Bhaji Marathi
खमंग, खुसखुशीत तिखट पुरी/Tikhat puri/प्रवासासाठी 7/8 दिवस टिकणाऱ्या तिखट पुरी
उपवासाला खिचडी खायची इच्छा नाही बनवा खमंग, कुरकुरीत हा पदार्थ/उपवासाचा मेदुवडा/Upvasacha Meduvada
झटपट तयार होणारी गव्हाची खीर/Gavachi Kheer/गव्हाची खीर
फक्त 10 मिनिटात खमंग, कुरकुरीत चकली/Chakli Recipe
लोण्यासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक/Ukdiche Modak
बिना खव्याचे पण खव्यापेक्षा भारी चवीचे रवा नारळ मोदक/Rava Naral Modak/Instant Modak Recipe
फक्त अर्ध्या तासात बनवा मऊसूत गव्हाच्या पिठाचे मोदक/Gavhachya Pithache Modak #modak
हैद्राबादी दमदमीत व्हेज बिरयानी/Veg Dum Biryani/Hotel Style Veg Dum Biryani
मऊसूत, रवाळ,दाणेदार चिकट न होणारा परफेक्ट प्रमाणात सत्यनारायण प्रसादाचा शिरा/Prasadacha Sheera
लग्नाच्या पंगतीतला तोंडली मसालेभात/Masalebhat Recipe/महाराष्ट्रियन मसालेभात/मसालेभात
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही शाही अंडा करी/मुगलई अंडा करी/Shahi Egg Curry/Restaurant Style Egg Curry
फक्त १० मिनिटात उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी/Upvasachi Recipe/Upvasacha Meduvada Chutney/
कापण्या/अजिबात तेलकट किंवा वातड न होणार्या खुसखुशीत कापण्या/Kapnya Recipe/गव्हाच्या पिठाची कापणी
आषाढ एकादशीनिमित्त सोप्या पद्धतीत खमंग, कुरकुरीत उपवासाचे आप्पे/Upvasache Aape/Upvas Recipe
वालाच बिरड/वालाची उसळ/Valachi Bhaji/valache Bhirde #villagefood
मुल भाजी खात नाहीत मग अशी खाऊ घालायची आवडीने खातात #kids #kidsrecipe
पारंपरिक पद्धतीत भरपूर लेयर्सची कुरकुरीत अळूवडी/अळूवडी/Aluvadi Recipe
Chicken Dum Biryani/रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिरयानी/Chicken Biryani/हैद्राबादी चिकन दम बिर्याणी
आंबा केक/Mango Sooji Cake/आंब्याचा केक/न ओवन,न अंड पौष्टिक जाळीदार आंब्याचा केक /Mango Cake
Summer Special Mango Firni/आंबा फिरनी/आंबा खीर/आंबा रेसिपीज #mangorecipes #mangofirni #desert
चविष्ट बनवायला सोपे पौष्टिक थालीपीठ या पुर्वी कधी खाल्ली नसतील Thalipeeth Recipe #thalipeeth
#dosa मार्केटसारखा कुरकुरीत डोसा/डोसा पातळ,कुरकुरीत होण्यासाठी या टिप्स/Dosa/Dosa Recipe/डोसा
रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत चकोल्या/झणझणीत रश्यातील चकोल्या/तिखट चकोल्या/Chakolya Recipe/वरणफळ
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान पद्धतीत झणझणीत मटणाचा रस्साMutton Recipe/kolhapuri Mutton Recipe
गुढीपाडवा विशेष पारंपरिक पद्धतीत श्रीखंड रेसिपी/दही कसे लावायचे?चक्का कसा बनवायचा/Srikhand Recipe