VANITA'S RECIPES MARATHI KITCHEN QUEEN
Vanita's recipes Marathi kitchen queen
#vanitasrecipes #आजीचेपदार्थ #चुलीवरचेपदार्थ
मी वनिता जमदाडे एम. ए. डी. एड. , स्वतः खाण्याची शौकीन आसून मला पाककलेत लहानपणाासूनच रुची आहे.
या चॅनेल च्या रूपाने मी माझी आवड तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन....
आपल्याला ज्याची आवड असते ते काम करायला फार मजा येते ... माझ्यासाठी स्वयंपाक बाबतीत ही गोष्ट १००% खरी आहे....
लहान मुलांना शिकवण्याचा मला अनुभव आहे ....वर्गातील प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते ती ओळखून एका शिक्षकाला त्याला घडवायचे असते....
तसाच काही या चॅनेल च्या बाबतीत मी ठरवलं आहे..... वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मी करून दाखवणार आहे... मग ते #पाश्चिमात्य, #भारतीय #पारंपरिक #आजीचेपदर्थ #चुलीवरचेपदार्थ किंवा #फास्टफूड .... प्रत्येकाच्या अवडीला मांडण्याचा प्रयत्न करेन... तरी तुम्ही मला सहकार्य करावं ही विनंती...
चॅनेल ला सबसक्राईब करायला विसरू नका....
झुकिनीची भाजी. Zukinichi bhaji. हेल्दी झुकिनीची भाजी अशी बनवा होईल एकदम झटपट...
गुळाची कडाकणी. Gulachi kadakani. खमंग कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी गुळाची कडाकणी.
अरबी भाजी. Arbi recipe. फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी.
मोदक. Modak recipe in Marathi.
शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ. उपवासाचे थालीपीठ. उपवासाचे पदार्थ.upvasache thalipith.
घी केक.ghee cake. 🍰🎂
मटन बिर्याणी.maton biryani. मटन न खाणाऱ्या मुलांसाठी खास मटन बिर्याणी.
शाबूचे पापड.shabuche papad. खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे शाबूचे पापड.
2024 रथोस्तव तयारी...
2024 तासगाव रथोत्सव दीड दिवसाचा गणपती...
मंगळागौर साजरी...बाईपण भारी देवा..
पाव भाजी.30 लोकांसाठी खास वेगळ्या पद्धतीने बनवलेली..
आपली यारी लय भन्नाट हाय.....
गेट टुगेदर ची धमाल..पाटलांचा बैलगाडा...
पालक मसाला.palak masala. हेल्दी आणि झटपट रेसिपी.
crown cake icing.केक चे आयसिंग करा अशा पद्धतीने..
fish fry.
साबुदाणा बटाटा चकली.sabudana batata chakli.
पालक पापड.उन्हाळी पदार्थ तयार करा सोप्या पद्धतीने झटपट.
पॉपकॉर्न. instant popcorn.झटपट घरच्या घरीच तयार करा अशा प्रकारे...
विज्ञान प्रदर्शन.सौ.सुजाता म्हेत्रे मॅडम.🌞नॅनो सोलर सिस्टम.
अनारस.anaras.एक किलो अचूक प्रमाण घेऊन अशी बनवा जाळीदार अनारास.
करंजी.karanji.खुसखुशीत अशी खमंग करंजी अशा पद्धतीने बनवा.
भाकरवडी.Bhakarvadi. सोप्या पद्धतीने आणि झटपट भाकरवडी बनवा अशी.
शंकरपाळी.shankarpali.2 किलो अचूक प्रमाण घेऊन अशी बनवा खस्ता शंकरपाळी खमंग .
रवा लाडू.rava ladu.लाडू बनवण्यासाठी असा बघा पाक तयार झाला आहे की नाही आणि असे बनवा लाडू.
फक्त 10 मिनिटात 25 थालीपीठ बनवा.
easy desert.खूप झटपट तयार करा ही डिश.फक्त सात साहित्यात गॅस न वापरता बनवा स्वादिष्ट आणि स्वीट डिश.
स्वराली ने असा बनवला स्पर्धेचा नमुना व्हिडिओ...
फ्लॉवरची सुक्की भाजी.आता मुलांच्या डब्याला दया अशी चमचमीत भाजी की त्यामुळे न खाणारी पण आवडीने खातील.