Marathi life style with seeta

नमस्कार मी सीता,खूप मनापासून स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये मी माझ्या चैनल च्या माध्यमातून आपले सणवार, उत्सव, परंपरा काही वास्तु टिप्स ही सर्व काही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.....
माझ्या या चैनल चा उद्देश कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही फक्त मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली जी संस्कृती आहे ती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा एकच उद्देश आहे.
आणि जी मी तुम्हाला माहिती देत असते त्या माहितीचा मी पुरेपूर अभ्यास करून व्यवस्थित पडताळून वास्तुशास्त्रानुसार काही माहिती स्वामी समर्थ केंद्रानुसार मला मिळालेली ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते
तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका मनात न धरता माझे टिप्स फॉलो करू शकता. माझ्या या प्रयत्नामध्ये आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे हीच अपेक्षा 🙏
please do like, share and subscribe channel!! thanku