VB JAI KISAN NEWS

-आमचा ध्यास...शेतकऱ्यांचा विकास- फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोड धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांना तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि नवीन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे हाच आमच्या चैनल चा उद्देश. मुक्त पत्रकार विष्णू बेदरे 9762021414/9372701414