Akdj01
नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. .🙏🙂
या चॅनेलवर तुम्हाला सर्व प्रकारचे ट्रॅक्टर व्हिडिओ, मॉडेल रिव्ह्यू, फील्ड टेस्ट, शेती मशागतीचे व्हिडिओ आणि कृषी संबंधित माहिती मिळते.
💢Subscribe करा 👉 नवीन ट्रॅक्टर अपडेट्ससाठी.✅