Marathi Annapurna Delights

नमस्कर मंडळी 🙏
श्री स्वामी समर्थ🙏
जय महाराष्ट्र 🚩


मराठी अन्नपूर्णा डिलाइट्स चॅनल मध्ये सर्वांचे मनापासुन स्वागत आहे🙏😊

या चॅनलमध्ये आपण सोप्या भाषेत महाराष्ट्रीयन पारंपरिक तसेच वेगवेगळ्या भागातील पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत.
लहान मुलांसाठी पौष्टीक पदार्थ तसेच बाहेरील फास्टफुड ताज्या साहित्यापासून कसे बनवायचे दिवाळी फराळ, श्रावण तसेच नवरात्रीचे उपवासाचे पदार्थ, गौरी गणपतीचे नैवेद्य, गोडाचे पदार्थ अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

चॅनल वर आलाच आहात तर आवडलेल्या व्हिडिओज ला लाईक, शेअर करा. चॅनल ला सबस्क्राईब करा आणि यू टयुब फॅमिली मध्ये सहभागी होऊन, आपल्या सहभागाने आणि पाठिंब्याने आम्हाला पुढे जायला सहकार्य करा.🤗

धन्यवाद.😊