SACHIN ARUN JOSHI

(अध्यापक, शिक्षण सुधारक, सामाजिक कार्यकर्ते, पूजनीय विनोबा भावे यांच्या साहित्याचे अभ्यासक)
शिक्षकांना शिक्षणाच्या संदर्भात विविध नियमांची माहिती व्हावी यासाठी या यूट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्या विविध सूचनांचे स्वागत आहे.