Manoj_kasale

!! श्री.!!
गणेशाय नमः..

प्रथम YouTube धारकांना नमस्कार 🙏🙏🙏

माझ्या चायनल मध्ये आपल्या YouTube फॅमिलीचं हार्दिक अभिनंदन..
मी आपल्या सोबत एक वेळ आणि मित्र परिवार जोडण्याचा पर्यन्त करत आहे.
1. माझ्या चायनल मध्ये तुम्हाला केव्हा वाईट गोष्टी बदल आणि विचार धरणे वर व्हिडीओ केव्हा भेटणार नाही.

2. मी नेहमीत योग्य आणि चांगल्या प्रकारे व्हिडीओ बनवणार आहे.

3. मला आपण आपल्या फॅमिली मध्ये आपण सर्वांनी मला आपलं मानलं तर तुम्ही माझ्या @manojkasale1984 ह्या YouTube चायनल Follow आणि Subscribe करायला विसरू नका.

4. मी आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि गावाकडची माहिती आणि विचार मंडण्याचा प्रयत्न करतो.

5. मी कोकणातला आहे माझं गांव कासार्डे आहे आणि निसर्गाचा प्रत्येक गोष्टी बदल माहिती आपल्या बदल भेटणार.

6. YOU TUBE धारकांनी मला आपला वेळ आणि सूचना दिल्या त्या बदल धन्यवाद.. 🙏🙏🙏

जय भवानी जय शिवराय... 🙏🙏💐💐

जय महाराष्ट्र.. 💐💐🙏🙏

आई वडिलांचा आशीर्वाद.. 🙏🙏🙏