savita food and art
Savita food and art मध्ये तुमचे खूप खूप स्वागत मी तुमच्या साठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. मराठी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या. तसेच कलाकृती संबंधीत काही व्हिडीओ बघायला मिळल . च्या नेहमी तुमच्या ऊपयोगी पडले. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली तर please like comment share and subscribe kara 🙏
#marathirecipe
#navinrecipe
#paramparikrecipe
#newrecipe
दिवाळीचा उरलेल्या चिवड्या दही घालून तर बघा बोट चाटून पुसून खाशील एकदम नवीन रेसिपी
पीठ भिजवता ना करता या चूका ! ज्या मुळे शंकरपाळी कडक व तेलात विरघळतात सविस्तर माहितीसह गोड शंकरपाळी
अजिबात न चुकता दिवाळीच्या फराळात चितळेची बाकरवडी खुसखुशीत खमंग सविस्तर माहिती सह
१०० % वेगळी पद्धत न खिशी न भाजणी न तेलकट न मऊ पडता खमंग खुसखुशीत काटेरी चकली दिवाळी स्पेशल
आता तुम्हाची शंकरपाळी फसणार नाही खूप साऱ्या लेअर्स व तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी रेसिपी
अवघ्या १० ते १५ मिनिटांत न पाक न साबुदाणा १ लाडू खाला तर दिवसभर दमदमी महिनाभर टिकणारे उपवासाचे लाडू
चहा दुधाचे जळालेले पातेले टाकून दिले असतील तर परत वापरायला काढा 😱कुकरची शिट्टी काढून ५ मिनिटांत साफ
जगातील सर्वात सोपी न रोल करता न वाफवता न तळता १००% वेगळी पद्धत खंमग आळू वडी
फक्त ५ मिनिटांत कुकरच्या ३ शिट्ट्या बासुंदी सारखी दाटसर अप्रतिम अशी तांदळाची खीर एकदम सोपी पद्धत
तोंडात टाकताच विरघळतात रवाळ दाणेदार माव्यासारखे १ कप बेसन पासून गणपती स्पेशल बेसन मोदक
"अवघ्या १० मिनिटांत "उकड व सारण बनवण्याचे टेंशनच नाही मऊ लुसलुशीत तांदळाचे उकडीचे मोदक
" गणेश चतुर्थी विशेष " अवघ्या १० मिनिटांत १ वाटी दूध १ वाटी बेसन पासून माव्यासारखे सुबक बेसन मोदक
अजिबात न फसणारी अर्धा किलो रेशनच्या तांदळाचे न बिघडता खुसखुशीत जाळीदार गुळाचे अनारसे सोपी पद्धत
३० रूपयात अर्धा किलो सोनपापडी फक्त ३ साहित्यात रक्षाबंधन स्पेशल सहज कोणाही बनू शकतात
ज्या गृहिणीला उकड काढायला जमत नाही १००% वेगळी व सोपी पद्धत २४ तास मऊ लुसलुशीत तांदळाचे उकडीचे मोदक
रवाळ ,दाणेदार, मऊ लुसलुशीत नेहमी प्रसाद करताना तुम्हाचा प्रसाद चुकत असेल तर या टिप्स वापरा
बेसन पीठ न वापरता बुंदी न पाडता फक्त २ चमचे तुपात बनवा मोतीचुर लाडू एकदम सोपी व वेगळी पद्धत
ओठांनी खाव्यात इतक्या खुसखुशीत सहज कोणालाही जमेल अशी साधी सोपी रेसिपी ओल्या नारळाच्या करंज्या
१०० % नवीन रेसिपी सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थ आवर्जून करावा अशी हि रेसिपी ओल्या नारळाची व रव्याची
गटारीआली बर्याचदा चिकन खाल्लस असेल पण एकदा या पद्धतीने बनवले तर सर्व पद्घती विसरला झणझणीत चिकन रस्सा
पावसाळ्यात खमंग पौष्टिक थालीपीठ न लाटता न थापता हात न भरवता हि ट्रिक करून तर बघा रोज रोज थालीपीठ खाल
स्पेशल उपवासासाठी फक्त १० मिनिटांत एकदम नवीन पद्धतीनें उपवासाची रेसिपी
या पद्धतीने बनवले तर शंकरपाळी पेक्षाही खुसखुशीत गुळाच्या कापण्यात फक्त घाला हे २ साहित्य आषाढ स्पेशल
डाळ तांदूळ न भिजवता फक्त घाला हे १ साहित्य तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही मऊलुसलुशीत जाळीदार खमंग ढोकळा
आषाढ स्पेशल न लाटता फक्त ५ मिनिटांत महिनाभर टिकणारी इडलीच्या भांड सर्वात वेगळी पद्धत गोड पुऱ्या
गाड्यावर मिळतो तशीच चवीचा पनीर शोर्मा कमी खर्चात कमी वेळात सर्वांना आवडेल पनीर शोर्मा रेसिपी
एकटीने चारशे ते पाचशे पापड एका दिवसात पोहे बटाटा पापड सर्वात सोपी पद्धत वाळवण रेसिपी
गहु भिजत घालण्याची नवीन ट्रिक व चीक काढण्याची सोपी पद्धत तिसऱ्याच दिवशी १ किलो गव्हाची कुरडई
तेलाचा १ हि थेंब न वापरता न लाटता न मशिन बिजनेस करणार्या स्त्रियांसाठी खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड
जरा ही साबुदाणा न भिजवता न शिजवता फक्त १० मिनिटांत खुसखुशीत उन्हाळी वाळवण साबुदाणा बटाटा चकली