Varsha Activities
MARATHI COOKING RECIPES, MAHARASHTRIAN RECIPES, GAVRAN RECIPES, VILLAGE RECIPES, MORNING AND EVENING COOKING RECIPES IN MARATHI, SOUTH INDIAN, NORTH INDIAN AND INDIAN COOKING RECIPES IN MARATHI LANGUAGE, MOREOVER INDIAN FESTIVALS AND SWEETS RECIPES IN MARATHI, daily routine activities, festival activities, acting video, village volgs, travelling
बघा आमच्या पापाच्या घरी किती म्हशी आहेत |
माझे मुलं डोगरावर काय करत बसलेत बघा 🤗
आमच्या घरी दिवाळी मैंदानासाठी म्हशीला कस नटवलंय 😍
बघा आज आम्ही कुठे फिरायला गेलो असं वाटतंय स्वर्गातच आलोत
आज आम्ही गेलो मार्केटमध्ये शॉपिंगला चला तर मग आमचं मार्केट दाखवते तुम्हाला
पावसाने असं थैमान मांडल शेतकऱ्यांची हालत व्यक्तच करू शकत नाही तोंडात घालायला आलेला गास पाण्यात गेला
कुणी कुणी नऊ दिवसाचा उपवास धरला बघा आमचं नवरात्री मधलं रुटिंग
अमृतेश्वर मंदिर आणि घाटघर परिसर मनाला शांती देणारा आणि मनमोहन नजारा
रंधा फॉल | Randa fall| आज गेलो आम्ही रंदा फॉल भंडारदरा
आमच्या घरचे गणपती बप्पा
आमच्या गावाकडची आमची शेती आमच्या शेतात काय काय पीक आहेत बघा 🥰
आज गेलो आम्ही ब्रह्मगिरी पर्वताची प्रदर्शना करायला त्रिंबकेश्वरला
श्री जगदंबा माता मंदिर टाहाकारी निसर्गाच्या कुशीत वसलेलं देवीचे अत्यंत जागृत देवस्थान
पट्टा किल्ला | विश्रामगड |आज गेलो आम्ही पट्टा किल्ला चढायला |
आज गेलोत जंगलात फिरायला |
झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेली खानदेशी चिकन करी | gavran chicken curry | khandeshi chicken curry
आज माझ्या सासुबाईनी किचेन गार्डनमध्ये लावला नवीन भाजीपाला
दुपारी उन्हामध्ये आम्ही गेलो प्रवारा नदीवर अंगोळ्या करायला 💁♀️
आम्ही आमच्या किचेन गार्डनची कशी साफ सफाई करतो 💁♀️
आज आमच्या किचेन गार्डन मध्ये वंग्याला खूप वांगी निघाली 🤗
चला बघायला आमच्या आंब्याला किती जास्त कैऱ्या आल्या आहेत 💁♀️
माझ्या सासुबाईनी लावलेला किचेन गार्डन मधील पुदीना बघा किती भारी आला आहे 💁♀️
सासुबाईनी आमच्या घरच्या किचेन गार्डन मधला काढला ढाळा
धुरवड स्पेशल पार्टी काय काय केल पार्टी मध्ये चला पाहिला 💁♀️
आज गेलो आम्ही डोंगरावर दऱ्या खोऱ्यात फिरायला |
माझ्या मुलीच बर्थडे सेलिब्रेशन 😘💁♀️
पांडव कालीन पांडवानी बनवलेल अमृतेशोर मंदिर|
सासुबाई घेऊन गेल्या आज गावाकडच्या मळ्यात
आज सासुबाईनी दिला किचेन गार्डन मधून भाजी पाला काढून
माझे मूल रिकाम्या वेळेत काय -काय उद्योग करतात बघा