RN_Kolhapurkar

नमस्कार मित्रांनो... मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेल वर. तर मित्रानो माझ्या गावच नाव आहे गावं - अवचितवाडी, ताल - राधानगरी, जिल्हा - कोल्हापूर. मित्रानो या पेज वर तुम्हाला गावाकडे सणवार,शेतीवाडी,खेकडे मासे, आणि गावच्या काही गोष्टीसंबंधी व्हिडिओ पहायला मिळतील .तसेच इंस्टाग्राम वर गावच्या आठवणीतील short व्हिडिओ पहायला मिळतील (id सेम च आहे) RN kolhapurkar त्यासाठी या पेज ला नक्की सबस्क्राईब करा ...धन्यवाद🙏