@UmeshPatil1750

नमस्कार सुरक्षा रक्षकांनो

माझ्या Youtube चॅनेल मध्ये जे सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त होतात त्यांच्या इतक्या वर्षांच्या सेवे बद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी मी हे चॅनेल उघडले आहे.
.
.
.
ज्या सुरक्षा रक्षकांना माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास सेवा निवृत्ती समारंभ च्या एक दिवस अगोदर संपर्क साधावा

मोबाईल नंबर - 8976287868