ज्ञानज्योती


नमस्कार🙏🙏🙏
ज्ञानज्योती या YouTube चॅनेलवर
इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे शैक्षणिक video अपलोड केले जातात.✨💫✨💫✨💫
वर्गात राबवत असलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक उपक्रम, कविता सादरीकरण आपण पाहू शकता. 🌟🌟🌟🌟🌟
गुरुवर्य, पालक , विद्यार्थी या सर्वांना या video चा उपयोग होत आहे याचा मला आनंद आहे.🌸🍃🌸🍃🌸
विद्यार्थी हेच दैवत मानून हाती घेतलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र सेवेत आपल्या सर्वांची अशीच साथ लाभो ही सदिच्छा.🙏🙏🙏🙏🙏
अर्पणा परीट
अध्यापिका
जि. प. कोल्हापूर