yugsakshi live
युगसाक्षी लाईव्ह न्युज वेब पोर्टल हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी माणसाच्या जगण्याची प्रेरणा अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी सुरु केलेली चळवळ आहे. ज्यात बातम्यांसह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कृषी, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील माणसाचा वावर, घटना घडामोडी, साहित्य, भूमिका, कार्यतत्परता, बांधिलकी आदींचा मागोवा घेतला जातो. या न्युज चॅनेलच्या केंद्रस्थानी 'माणूस' असून या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाच्या बळावर आम्ही या नव्या चळवळीला प्रारंभ करीत आहोत. ही नव्या जगाची हाक आहे, काळाची गरज आहे. अभिव्यक्ती, आविष्कार, अभिरुचींना वाव मिळवून देण्यासाठी मानवी कल्याणाचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी युगसाक्षी ही वृत्तवाहिनी आपल्या सेवेत सर्वात आधी पोहोचण्यासाठी तत्पर आहे. यात अधिकाधिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाचकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. युगसाक्षी लाईव्ह आपल्या मोबाईलवर तसेच लॅपटॉप किंवा संगणकावर सहज उपलब्ध होईल. आपण ते सबस्क्राईब,लाईक करावे आणि आम्हाला बळ द्यावे, ही विनंती.
वैजनाथराव सादलापुरे यांच्या शेतात वेळाआमावस्या उत्सव #वेळाआमावस्या
गटविकास अधिकारी कंधार यांच्या खुर्चीला शिवसेनेने घातला बेशरमाचा हार
बाल लैंगिक शोषणवर कंधारच्या शिक्षण परिषदेत चर्चा
शब्दसमुहा बद्दल एक शब्द ; श्रेया परीक्षा तयारी # सामान्यज्ञान
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अभिवादन
TET चे महाभूत नांदेड मध्ये शिक्षकांचा Tet परीक्षेच्या विरोधात महामोर्चाला प्रतिसाद
BRC कंधार येथे दिव्यांग दिनानिमित्व दिव्यांगाचा सत्कार
कंधारचे गटशिक्षणाधिकारी म्हणून वसंत मेटकर यांनी स्विकारला पदभार ; खाजगी संघटनांच्या वतीने सत्कार
1 December 2025
गटशिक्षण अधिकारी संजयजी येरमे सेवापूर्ती गौरव सोहळा नांदेड भाषण .. आई समोर झाले भावूक
कंधार शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीला बहुमताने निवडून द्या - प्रचार रॅलीत मतदारांना आवाहन
कंधार येथे मतदान जनजागृतीला भरभरून प्रतिसाद ; मतदार राजाला जागे व्होण्याचे केले आवाहन
गंगाप्रसाद यन्नावार घराणेशाहीला पर्यायी उमेदवार ; माजी सैनिकांचा कंधारात BJP ला पांठीबा
कंधारच्या सर्वांगिण विकासाची हमी माझी - आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आश्वासन
अधिव्याख्याता प्रकाश सिरशे यांची कंधार येथिल मूल्यवर्धक प्रशिक्षणास भेट
माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मन्नान चौधरी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.नाजिया शेख यांचा निर्धार - ममता क्लिनीकचे थाटात उदघाटन
मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे शिक्षण विभागातर्फे चार टप्यात कंधार येथे नियोजन
नांदेड जिल्हा शिक्षकांचा मूक मोर्चा - शेकडो शिक्षकांचा सहभाग ; जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय
😘#HappyDiwali 2025 #ShriApartment #श्री_अपार्टमेंट_उल्हासनगर_नांदेड #HappyDiwali #Diwali2025
आकाश कंदील स्पर्धेत चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभागमहात्मा फुले प्राथमिक शाळा, कंधार येथे दिवाळी
कलंबर सर्कल मधील सर्व जनतेला सौ पुष्पाताई शिवराज धोंडगे यांच्या कडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
जेलभरो आंदोलन ! कंधार येथे लोकस्वराज आंदोलक आक्रमक
एकता गणेश मंडळाच्या वतीने सर्वंरोग निदान मोफत आरोग्य तपासणी शिबिर
डीजेमुक्त मिरवणूकीसाठी प्रत्येक गणेश मंडळाने पुढाकार घ्यावे - पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांचे आवाहन
लिंबोटी धरणाचे 10 दरवाजे उघडले !
रामचंद्र भरांडे यांचे समाजबांधवांना आवाहन
Brahma Kumaris Blood Donation Camp कंधार येथे रक्तदान शिबिर
नांदेड जिल्ह्यातील पूर संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नदी काठच्या गावाना सतर्कतेचा ईशारा
सहस्रकुंड इस्लापूर धबधबा फुल भरून वाहत आहे,