Smart Marathi Investor
Smart Marathi Investor हा एक एडुकेशनल चॅनेल आहे आणि कोणत्याही नियमांनुसार SEBI नोंदणीकृत नाही. आम्ही प्रदान केलेली सर्व माहिती केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे.आमचा मुख्य हेतू आमच्या ग्राहकांसाठी किंवा वापरकर्त्यांसाठी तसेच समाजासाठी दीर्घकालीन यश मिळविणे आहे. कोणतेही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.माझे एकच ध्येय आहे प्रत्येक आपला मराठी माणूस शेअर मार्केट मध्ये आर्थिक साक्षर हा झाला पाहिजे त्यासाठी एक पाऊल पुढे येऊन चॅनेल subscribe करा.
धन्यवाद ..!
#SmartMarathiInvestor
#investing
#trading
#basicsharemarket