Mahadevis Food & vlogs
Shree Swami Samarth 🙏 welcome to my channel 🙏 Mahadevis Food & vlogs
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे || जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म || जय जय रघुवीर समर्थ || 🌷🙏
परफेक्ट पाणीपुरी चिंचचे घट्टसर पाणी मसाला न वापरतात तिखट पाणी#गोल गप्पे मुह मे पाणी आ गया
happy happy biscuit cake soft and spongy#लहान मुलांच्या आवडीचा केक# बिस्कीट केक
तीळ खोबऱ्याची खमंग खुसखुशीत वडी || झटपट बनते तीळ खोबऱ्याची चिक्की
या वांग्याचे भरीत एकदा करून तरी बघा#चमचमीत खातच राहणार#@Mahadevikachare
झटपट तीळ खोबऱ्याचे लाडू || खुसखुशीत लाडू || til ke laddu
तोंडाची चव वाढवणारे मेथीचे बेसन || वेगळ्या पद्धतीचं एकदा खाऊन मन भरणार नाही || methi besan
कधीही न खाल्लेली पेरूची चमचमीत भाजी || लहान मुले सुद्धा आवडीने खातील || Guava recipe
जीरा सोयाबीन राईस || सोयाबीन भाजी || jeera soybean rice#soybean sabji#home kitchen
महालक्ष्मी गौराई ची आरती#Mahalaxmi Gauri chi Aarti 🌷🙏
सव्वा पावशेर प्रमाणे #सत्यनारायणाचा प्रसाद#मऊसूत दाणेदार#Satyanarayan mahaprasad
धाबा स्टाइल खरपूस रोटी# जास्तीचा अट्टाहास न करता मस्त पनीरची भाजी 😋 roti paneer sabji recipe
हिरवी मिरची लोणचे मसाला || चटकदार लोनच 🤤 चटपटीत कधी ही न पाहिलेली रेसिपी || chilli pickle recipe
घरातल्या साहित्याने झटपट साफ करा तांबा पितळ्याची भांडी || फक्त 10 मिनिटांमध्ये ||How to clean Brass
तवा clean करा फक्त 10 मिनिटांत 😱 फक्त साबण वापरून#howto clean tawa
पाटा-वरवंटा तयार करण्यासाठी या 4 स्टेप करण खूप गरजेचे आहे #silbatta kaise taiyar kare
100% परफेक्ट कांदा-लसूण मसाला || भाजीला रंग चव लयभारी|| Kanda lahsun masala recipe 😋
1 किलो प्रमाणात परफेक्ट गावरान || काळा मसाला 1चमचा मसाला टाकला की भाजी तरीबाज बनते||Kala masala
ज्वारीचे पीठ कशा प्रकारे दळावे||भाकरी फुगत नाही का||हा video नक्की बघा ||bakri roti recipe
आज दुपारच्या जेवणासाठी || मस्त गावरान हटीव हरबराची भाजी || harbharyachi bhaji recipe
खमंग कुरकुरीत एका पिठापासून #चकली सांडगे पापडी कुरकुरे#potato sabudana recipe
कुरकुरीत कच्चा केळीचे चिप्स#crispy banana chips
पितळी मूर्ती चांदीच्या मूर्ती #एकदा साफ केल्यावर 3महीन्या पर्यंत अशीच चमक राहते #Murti cleaning
थंडीमध्ये जिभेची चव #गरमागरम हटीव कांदा पातीच #बेसन#@marathimadhavi
रसरशीत हलवाई स्टाईल बालुशाही या चुका टाळा # 100% परफेक्ट बालुशाही #balushahi recipe 😋
फक्त दोन साहित्य पासुन बनवा कुरकुरीत चकली#कमी तेलकट खमंग खुसखुशीत चकली #chakli recipe
कमळ गटा माळ तुटल्या वर घरीच माळ तयार करून शकता||Kamal gatta mala
अधिक मास पारंपरिक पद्धतीने पुरणाचे धोंड | Purnache Dhonde Recipe | Adhik Maas
आषाढ स्पेशल ज्वारीच्या पिठाची तिखट दामटी पुरी खमंग कुरकुरीत दामटी | Tikhat Puri recipe
रबरबीत मसाले दार दोडका भाजी | तोरई की सब्जी | dodka bhaji recipe
सकाळच्या धावपळीत 15 मिनिटांत बनवा पैष्टीक खमंग पदार्थ चवदार |healthy Recipe