big viral

आपल्या मातीतल्या आपल्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या माणसांसोबतच जगभर पोहोचवणे हा आमचा हेतू . त्यासाठी डॉक्युमेंट्री, संगीत, मुलाखती, ग्राउंड स्टोरीज आणि अशा अनेक अस्सल गोष्टी भन्नाट पद्धतीने आम्ही यु ट्यूबच्या माध्यमातून तुम्हांला सांगतोय.