Mauli Enterprises

नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏

माऊली एंटरप्राईजेस ही शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारी आधुनिक उपकरणे थेट manufacuring कंपनी मधून शेत कऱ्यांकडे पोहोचवण्याचे काम करते ते ही अगदी माफक किमती मध्ये !

आमची सेवा किंवा उत्पादने

१.सोलर पंप
2.1HP ,3HP,5HP,7.5HP ,10HP ते आपल्याला आवश्यक आहे ते उपलब्ध आहे.
3.नैसर्गिक प्रकारे शेतीमधील कीड नियंत्रण करण्यासाठी इनसेक्ट सोलर लाईट ट्रॅप उपलब्ध
4.घरासाठी सोलार बसवणे
5.आहे त्या जुन्या AC वॉटर पंपाचे सोलर मध्ये conversation करून देतो.
6.घरासाठी आणि शेतीसाठी सोलार स्ट्रीट लाईट्स उपलब्ध
7.CCtV कॅमेरा इत्यादी
8.गोठ्यातील जनावरांचे लसिकरन

संपर्क क्रमांक

7066818305