Satya Sargam Music World
नमस्कार संगीत प्रेमी,
आजकालच्या आधुनिक धावपळीच्या युगात संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य क्वचितच सापडेल. नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेष करून भारतीय शास्त्रीय संगीत आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक शास्त्रीय भजन मुख्य भूमिका पार पाडत असते. मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत भजन. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
म्हणूनच आपला सत्य सरगम म्युझिक वर्ल्ड हा Youtube Channel सुप्रसिद्ध, नामवंत, संगीत भजन प्रेमी कलाकारांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. जेणे करून महाराष्ट्रातील संगीत भजनाचा व भजनी कलाकारांचा प्रचार व्हावा आणि आपल्यासारखे संगीत रसिक तणाव मुक्त होऊन त्यांच्या या कार्याला लाईक, शेयर आणि कमेंट्स करून त्यांना दाद द्यावी ही विनंती...
हे संगीताचे कार्य आपल्या सर्वांना मिळून संपन्न करायचे आहे . आपल्या सारख्या संगीत प्रेमींच्या 🤝साथी मुळेच हे शक्य आहे.
तुमच हे ❤️प्रेम असच माझ्या पाठीशी असुद्या.
धन्यवाद🙏
या मल्हारीची वारी | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील (तुर्भेकर) गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
तेरा आच्छाभी होगा | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील (तुर्भेकर) गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
राधे चटक | गौळण | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील (तुर्भेकर) गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
देव भुलला भावासी अभंग | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील (तुर्भेकर) गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
दत दत म्हणता वाचे | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील ( तुर्भेकर ) | गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
सुंदरते ध्यान | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटिल ( तुर्भेकर ) | गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
रुप पाहता लोचनी | भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील ( तुर्भेकर ) | गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
ओमकार नादब्रह्म (नोटेशन) l भजनरत्न श्री.नारायण बुवा पाटील l गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
तालमणी पं श्री प्रतापराज पाटील l तबला नवाज पं श्री पांडुरंग पवार l पखवाज तबला जुगलबंदी
तालमणी पं श्री प्रतापराज पाटील l पं श्री पांडुरंग पवार #पखवाज #तबला #जुगलबंदी #आळंदी
अंगात चोळी बाई ठिपक्याची l गायक वरून थळे पखवाज गुरुवर्य ज्ञानेश्वर बुवा खैरे
बैसल्या पंगती चोख्याच्या अंगणी l गायक वरून थळे पखवाज गुरुवर्य ज्ञानेश्वर बुवा खैरे
लेण्याद्रीच्या गुहेत चिंतन करीतसे पार्वती l गायक वरून थळे पखवाज गुरुवर्य ज्ञानेश्वर बुवा खैरे
रुप पाहता l गायक वरून थळे पखवाज गुरुवर्य ज्ञानेश्वर बुवा खैरे
जय जय राम l गायक वरून थळे पखवाज गुरुवर्य ज्ञानेश्वर बुवा खैरे
जय जय राम l गायक धिरज बुवा खंडागळे पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
जय जय राम l गायक राहुल कोळी पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर खैरे
आम्ही जातो आमुच्या गावा l गायक विशाल बुवा रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
शालू माझा रंगाने भिजला l गायिका सोनल विशाल रसाळ (जिनगरे) पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
जगी एषा बाप व्हावा l गायक विशाल बुवा रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला सत्यम खैरे
आकल्प आयुस्य भावे तया खुला l गायिका सोनल विशाल रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
बाबा बाबा म्हणू कुणाला l गायक विशाल बुवा रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
भेटी लागे जिवा l गायिका सोनल विशाल रसाळ (जिनगरे) पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
बाप माझा होता दयावंत गुणी l गायक विशाल बुवा रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
रुप पाहता l गायिका सोनल विशाल रसाळ (जिनगरे) पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
जय जय राम l गायक विशाल बुवा रसाळ पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला सत्यम खैरे
l भेरवी l गायक ऋषिकेश अभ्यंकर , गायिका चैत्राली देसाई-देव पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
घाई नको बाई अशी l गायिका चैत्राली देसाई-देव पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे
वृंदा वणी वेणु l गायक निखिल अवसरीकर पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला सर्वेश गुरव
खरातो प्रेमा l गायिका चैत्राली देसाई-देव पखवाज गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर बुवा खैरे तबला सर्वेश गुरव