MCN NEWS JALGAON JAMOD

Official YouTube channel of MCN NEWS JALGAON JAMOD .
MCN NEWS वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊ गर्दीत ही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली MCN NEWS बातमीपत्रं.
बुलडाणा, अकोला व जळगांव खांदेश जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आवर्जून पाहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून..

https://www.youtube.com/c/MCNNEWSJALGAONJAMOD