Pawan Agro
पवन ऍग्रो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी समर्पित आहे. आम्ही शेतकऱ्यांना शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान, तंत्रज्ञान आणि संसाधने प्रदान करतो. आमच्या चॅनेलवर तुम्हाला शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ, तज्ञांच्या मुलाखती आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा पहायला मिळतील.
हिंगोली येथील शेतकरी काय म्हणतात पवन ॲग्रोच्या प्रॉडक्ट बद्दल...!
अतिपावसात हळद सडण्यापासून कशी वाचवली? संपूर्ण मुलाखत
असा आले कंद तयार करण्यासाठी या शेतकऱ्याने काय वेगळे केले?!
यशस्वी हळद शेतकरी | पवन ॲग्रो प्रॉडक्ट वापरून बघा फरक! | शेतकऱ्यांचा अनुभव
इतकी कंदवाढ?! अनुभवी शेतकरीही झाले थक्क...!
अंबड येथील शेतकऱ्याचा जबादस्त आले प्लॉट...!
पवन ॲग्रो - प्रत्येक प्रॉडक्टमध्ये गुणवत्ता आणि विश्वास
90% आले शेतकऱ्यांचे पैसे 'यामुळेच' वाया जातात!
काय केले नियोजन की बनला अडीच किलोचा आले कंद? जाणून घेण्यासाठी बघा हा विडियो
तुमचा आले प्लॉट देखील असा बनू शकतो...!
आले पिकाच्या फुगवणिसाठी या काळात द्या BOOSTER चे पोषण..!
या एकाच आले पिकाच्या बेडला केला वेगळा प्रयोग...! बघा काय आला परिणाम..
या महिन्यात जंबो आणि स्टंप एक्स्पर्ट द्यावे की नाही?
या काळात पिकाला द्या संपर्ण पोषण - HUKKA 13 05 21 सोबत!
फक्त 4 महिन्यात बनला एवढा भारी हळद प्लॉट! वैजापुरचा हळदीचा प्लॉट पाहून थक्क व्हाल!
नोकरी करूनही अद्रक पिकात घेतोय भरमसाट उत्पादन...
अद्रक पिकात हिरवेपणा टिकवून ठेवण्यासाठी करा हा उपाय
Give your ginger crop a boost with Jumbo and Stump expert!
अद्रक पिकाला भर दिल्यावर उत्पादनात किती फरक पडतो
अद्रक पिकासाठी जमीन जीवंत असणे का गरजेचे आहे?
हळद लागवड पेरणी ते काढणीची संपूर्ण माहिती
अद्रक पिकच परफेक्ट नियोजन | शेतकऱ्या सोबत कस गप्पा | Pawan agro
या शेतकऱ्याने केला अद्रक पिकात नवीन प्रयोग
पितृपक्षात कंदवाढीसाठी योग्य उपाय कोणता?
पित्तर पाठच्या महिन्यात अशी घ्यावी अद्रक पिकाची काळजी
सप्टेंबर महिन्यात अद्रक पीक वाढीसाठी काही महत्त्वाचे टिप्स | ginger crop| laxman kale
चुनखड जमिनीतील हिरवेपणा टिकवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या?
शेणखत न दिल्यामुळे अद्रक पिकाचं उत्पादन किती घटल?
तुमच्या टोमॅटोची फुलगळ होते? फळ लागत नाही? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे
अद्रक पिकाचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे | Jumbo & Stump Expert