FARMER SHETKARI
नमस्कार शेतकरी बांधवांनो 👨🌾
हे आहे तुमचं स्वतःचं (FARMER SHETKARI) – इथं आम्ही बोलतो खरी शेतकऱ्यांची भाषा!
👉 इथं तुम्हाला मिळतील –
✅ शेतीतील नवीन तंत्रज्ञान
✅ दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम आणि इतर फायदेशीर व्यवसायांची माहिती
✅ यशस्वी शेतकऱ्यांच्या गोष्टी आणि त्यांच्या अनुभवातून शिकण्यासारखं ज्ञान
✅ कमी गुंतवणुकीत मोठा फायदा कसा मिळवायचा याचे मार्ग
आमचं ध्येय एकच आहे – “शेतकरी मजबूत झाला, तर देश मजबूत होईल!” 🇮🇳
🎥 दर आठवड्याला नवे व्हिडिओ — शिकण्यासाठी, प्रगतीसाठी आणि प्रेरणेसाठी!
📌 आता लगेच Subscribe करा आणि आपला शेतकरी परिवाराचा भाग बना 🌿🫂
दूध व्यवसाय बंद जय महाराष्ट्र
गांडूळ खत शेती घरी तयार करा | गांडूळ खत कसं तयार करायचं | खत करायची पूर्ण माहिती
फक्त 1 मिनिट मध्ये पाईप फीट | सोपी पद्धत शेतकरी जुगड | Indian Farmers
बाजारात म्हशीचे भाव |म्हशीचे भाव कसे वाढले | दूध व्यवसाय कराची पद्धत | म्हैस
म्हशीचे भाव वाढले की घसरण ? | दुधाळ म्हशीसाठी | बैल बजार |पशुपालन
🌱 संत्र्याच्या झाडाला योग्य आकार द्या | कटाईचं अचूक वेळापत्रक | संत्रा लागवड माहिती
सर्व म्हशी विक्री | दूध व्यवसाय बंद | व्यवसाय करायच्या आधी व्हिडिओ नक्की बघा
कमी पैशात दूध व्यवसाय सुरू करा | सर्व मशीन विक्री |दूध व्यवसाय | शेळीपालन
मुरा की जाफरा व्यापार में लाभ - एक सफल व्यापार यात्रा
दूध वाढेल दुप्पट करा हे उपाय | दूध व्यवसाय | शेळी पालन
पावसामुळे झाले टमाटे चे नुसकान |भाजीपाला खराब झाला पाण्यामुळे | शेतकऱ्यांच्या हाल भाजीपाला झाला खराब
दूध कोटा कसा बनवायचा | कोटा बनवायची पद्धत
दूध व्यवसायातले मोठे फायदे - Milk Business Profit
दूध व्यवसाय सुरू करण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा
दूध व्यवसाय करू नका ❌ माझा खरा अनुभव | Real Story
10 लिटर वाली फक्त 35हजार मध्ये | दूध व्यवसाय | शेळी पालन | Milk Farming
14 लिटर वाली महिस | फक्त साठ हजार मध्ये | दूध व्यवसाय | शेळी पालन
सर्व म्हशी विकल्या… दूध व्यवसाय कायमचा बंद
सोयाबीनवर फक्त फवारणी करून कमावले लाखो रुपये!
Buffalo Farming in the Village: A Hands-On Guide
दूध व्यवसायाची सुरुवात केली… पण फसलो
सर्व म्हशी विकल्या... दूध व्यवसाय बंद केलं!
कमी पैशात रोपवाटिका vs महागडी नर्सरी कोणता पर्याय योग्य आहे
ताकद वाढवणारा पशु आर – खास Bull साठी!
म्हशीची खरी किंमत | दूध व्यवसाय टाकायच्या आधी संपूर्ण माहिती
दूध व्यवसाय मध्ये घाटा | 35000 हजाराचा काटा | दूध उत्पादन
आजीबाई संघ केला prank
दूध काढताना कोणती काळजी घ्यावी
पैसे नव्हते... पण स्वप्न होतं – आणि लग्न झालं!
आल्या म्हशीची किंमत कशी वाढता येणार | म्हशीचे सोय कशी करता आली पाहिजे