Shivam Pratishthan Gharewadi
आदरणीय श्री. इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी १२ जानेवारी २००० साली घारेवाडी, ता. कराड. जि. सातारा येथील निसर्गरम्य परिसरात प्रतिष्ठानची स्थापना करून सामाजिक कार्याची सुरवात केली. त्या अंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने युवा हृद्य संमेलन, बाल संस्कार शिबीर, गुरुजन हृद्य संमेलन, शौर्यवर्धिनी सखी हृद्य संमेलन, शेतकरी हृद्य संमेलन, मायभू यात्रा इत्यादी त्याचबरोबर सावली वृद्धाश्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व निवासी अभ्यासवर्ग या उपक्रमांचाही यात समावेश आहे.
मंगल हो.
जीवन कस जगल पाहिजे ..? गुरुवर्य मा. इंद्रजीत देशमुख काकाजी
आपण सुखी कधी होतो.....
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 11 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
मुलांचे मालक नको पालक बना ...? गुरुवर्य मा. इंद्रजीत देशमुख काकाजी
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 10 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
कर्मवीर आण्णांनी पायात पायतान आणि डोक्यावर शिरस्त्राण का नाही घातल ते पहा ? मा.इंद्रजीत देशमुख, काका
पालकांनी मुलांचा शैक्षणिक विकास कसा करावा? मा.इंद्रजीत देशमुख (काकाजी) व्याख्यान | शिवम प्रतिष्ठान
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 09 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 08 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 07 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 06 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
मा. इंद्रजीत देशमुख काकाजी |शौर्यवर्धिनी सखी ह्रदय संमेलन २०२५|विषय:संसार सुखाचा होण्यासाठी #shorts
शौर्यवर्धिनी सखी ह्रदय संमेलन २०२५ | मा. मंगल आवळे |विषय : आयुष्याचा गिअर बदलताना... #motivation
शौर्यवर्धिनी सखी ह्रदय संमेलन २०२५ | मा.डॉ.सुनिता बोर्डे - खडसे |विषय : फिन्द्री #motivation
शौर्यवर्धिनी सखी ह्रदय संमेलन २०२५ | मा.माऊली अडकूर|विषय : संघर्ष अस्तित्वाचा #motivation#inspiratio
शौर्यवर्धिनी सखी ह्रदय संमेलन २०२५ | डॉ.माधवी सावंत | विषय : तू चाल पुढ #motivation #inspiration
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 05 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 05 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
पालक संजीवनी मेळावा |मा.इंद्रजीत देशमुख (काकाजी) | शिवम प्रतिष्ठान
आई वडील व मुलाचं नात कस असाव | मा. उमाताई माने | पालक संजीवनी | #motivation #inspiration
निष्ठा कशी असावी.......#inspiration #motivation #shortsfeed #youthempowerment #shorts
ज्ञानेश्वरी मुक्त चिंतन | भाग - 04 वा | मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) | Mr. Indrajit Deshmukh Speech
समाजाला दिशा देणारा कार्यकर्ता घडला तर देश नक्की घडेल.. मा.इंद्रजीत देशमुख काकाजी
जावे संतानचिये गावा....। मा. इंद्रजीत देशमुख। डॉ.श्रीकृष्ण देशमुख मुरगुड। मुरगुड भूषण पुरस्कार 2025
गुरु पौर्णिमा २०२५ । मा. इंद्रजीत देशमुख (काकाजी) । Guru Poornima 202५ | शिवम प्रतिष्ठान घारेवाडी
पालक कसा असावा | Indrajeet Deshmukh Kakaji | Shivam Balsanskar Shibir Murgud 2025 | Samarop
मा.श्री.इंद्रजीत देशमुख, काकाजी | Yuva Hraday 2025 | Shivam Pratishthan | समारोप
मा.श्री.उमेश कुदळे | Yuva Hraday 2025 | shivam pratishthan | रयत प्रबोधिनी पुणे
मेजर प्राजक्ता देसाई | Yuva Hraday 2025 l Shivam Pratishthan | Cilver jubli
मा.सुनिल लिमये वनसंरक्षक | Yuva Hraday 2025 l Shivam Pratishthan | Cilver jubli | Forest Officer