Agro Shivar | ॲग्रो शिवार
शेतकऱ्यांना माहितीच्या दृष्टीने सक्षम करणे हा ॲग्रो शिवार या चॅनेलचा मुळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना बाजार साक्षर आणि माहिती करण्याची भूमिका बजावत आहोत. Agro Shivar deals with commodity market and market analysis to empower the farmers via knowledge.
फेसबुक: https://www.facebook.com/agroshivar
हिंदी चॅनेल: https://youtbe.com/@agroshivarhindi
व्हॉटस्अप चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Vb5pJAUFy72KMGVSV542/2269
मीडिया शिल्प एंटरप्रायझेस या माध्यम संस्थेच्या मालकीचा हा चॅनेल असून भारत सरकारच्या उद्यम विभागात त्याची अधिकृत नोंदणी झालेली आहे. पत्रकारिता आणि कृषी पत्रकारितेतील सुमारे २५ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव या चॅनेलवरून माहिती देताना उपयोगी पडत आहे.
डिस्केमर : ॲग्रो शिवारमधील माहितीचा वापर शेतकऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर करावा. त्यातील फायदा आणि नुकसानीस, तसेच चुकीच्या, आक्षेपार्ह कॉमेंटसाठीही ॲग्रो शिवार किंवा संपादक-मालक जबाबदार राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
संपादक संचालक: पंकज जोशी विंचूरकर
संपर्क : [email protected]
kanda market | यंदा कांदा निर्यात वाढली, श्रीलंकेचाही मोठा निर्णय | 14 Nov 25
kanda bajar bhav | दिल्ली स्फोट; कांदा बाजार भाव दबावात | 13 Nov 25
onion market | कांदा बाजार भाव दुबईत घसरले, राज्यात कसे | 10 Nov 25
onion market | बांगला देश कांदा निर्यात होणार, पण..| 9 Nov 25
kanda bajar bhav | निर्यातीच्या बातमीनंतर कांदा बाजार भाव पाडण्याचे षडयंत्र? | 9 Nov 25
kanda bajar bhav | बांगला देश कांदा निर्यातीबद्दल महत्त्वाची बातमी | 8 Nov 25
onion market | कांदा बाजार भाव आज विश्लेषण | 7 Nov 25
onion rate today | दुबईत कांदा बाजार भाव दुप्पट वाढले | kanda bajar bhav
onion market | कांदा बाजार भाव बिहार निवडणुकीनंतर वाढणार? | 6 Nov 25
onion market | कांदा बाजार भाव १५ नोव्हेंबरपर्यंत कसे असतील?
onion market | बांगला देश कांदा निर्यात होणार का? कांदा बाजार भाव बदलणार?
onion market rate | कांदा बाजार भाव ३ हजारापर्यंत जातील का?
onion market rate | कांदा बाजार भाव वाढ स्थिर | जुना कांदा खाणार भाव
kanda bajar bhav | जुना कांदा कधीपर्यंत विकायचा? | 3 Nov 25
kanda bajar bhav | कांदा पट्यात पावसाचे सावट | रविवारचे कांदा बाजार भाव
Onion market | कांदा बाजार भाव पाडण्याचे षड्यंत्र? | 2 Nov 25
onion market | कांदा बाजार भाव साप्ताहिक वाढ ५०% पर्यंत, कुठे ? | 01 Nov 25
onion market rate today | कांदा टंचाईमुळे नाशिकचे व्यापारी मध्यप्रदेशात?| 31 Oct 25
onion market rate | कांदा बाजार भाव, केद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय | 30 Oct 25
onion market rate | नवीन कांदा टंचाई, कांदा बाजार भाव वाढणार | kanda bajar bhav
Kanda bajar bhav | कांदा बाजार भाव वाढीचा कल टिकून | 29 Oct 25 | onion market
kanda bajar bhav | कांदा बाजार भाव वाढले | 28 Oct 25
kanda bajar bhav | निर्यात वाढली कांदा बाजार भाव किती वाढणार | 27 Oct 25
kanda bajar bhav | पाऊस नुकसानीने कांदा बाजार भाव वाढणार? | 26 Oct 25
kanda bajar bhav | दिवाळीनंतर कांदा बाजार भाव सकारात्मक | 25 Oct 25
onion market rate today | कांदा बाजार भावावर अलवरचा कसा परिणाम? | 24 Oct 25
Kanda bajar bhav | कांदा बाजार भाव दुबई, बंगळुरूत वाढले, पण | 23 Oct 25
onion market rate | कांदा बाजार भाव बदलणार, नाफेडसाठी पुन्हा खरेदी होणार?
Kanda bajar bhav | उन्हाळी कांदा जवळपास संपला; कांदा बाजार भावावर कसा परिणाम
Kanda bajar bhav | नवीन लाल कांदा घट की वाढ? ॲग्रो शिवार दौरा