Z P VINOD GURUJI

नमस्कार बंधू भगिनींनो

आपण आज घडिला पाहतो की जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खेड्यातील मुलांनां कोणतेही कॅोचिंग क्लास नसतानाही काही मुले टॉप राहतात पण अनेक मुले अभ्यासात मागे राहतात त्या मुलांना पैसा आभावी किंवा खेड्यात कोणत्याही कोचिंग क्लास ची सोय नसते .

त्याच मुलांसाठी मी घेऊन येत आहे फ्री फ्री अगदी मोफत कोचिंग क्लास वर्ग 2 रा व 7 इयत्तेला आणी भविष्यात पुढल्या वर्षी एक तास शिल्लक वाढवून पुढच्या वर्गाची पण तयारी करून घेणार माझे उद्देश आहे की खेड्यातील मुलांना पण शहरातील मुलांसोबत स्पर्धा करता यावी याच उद्देशाने फ्री कोचिंग क्लास घेण्याचे ठरविले आहे फक्त मला आपल्या सहकार्याची गरज आहे आणी ते म्हणजे गरजू विद्यार्थ्यापर्यंत या Youtube चॅनेल ची लिंक पोहचवा .

आपल्या गावातील शाळेतील मुलांपर्यंत या Youtube चॅनेल ची लिंक नक्की शेअर करा हिच विनंती .
आपण सर्व बाधव सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो आणी आपण माझ्या ZP Vinod Guruji या Youtube चॅनेल ला Subscribe केला असालच तरी इतर बांधवाना शेअर करा . ही विनंती .
आपलाच नम्र - विनोद राठोड