madhuri's creativity & recipe
नमस्कार,
मी माधुरी माळी
तुमच्या सगळ्यांचे माधुरीज क्रीएटिवीटी आणि कीट्चन मध्ये मनापासून स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर तुमच्या सगळ्यांना नवनवीन रेसिपी आणि क्रीएटिवीटी बघायला मिळणार आहेत.
आणि भरपूर नवनवीन रेसिपी आणि क्राफ्ट तसेच बरेच काही बघायला मिळणार आहे .
या साठी मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट खुप महत्वाचा आहे.
तरी सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनेल ला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.🙏🙏
आणि नवनवीन विडिओंचा पुरेपूर आनंद घ्या.
कोथिंबीर वडी तेलकट न होता तुकडा न पडता या सोप्या पद्धतीने बनवा झटपट बनेल/कोथिंबीर वडी/kothimbir vadi
लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी पौष्टिक हेल्दी बीट रेसिपी महिनाभर स्टोअर करू शकता | beetroot recipe
उन्हात न वाळवता झटपट आवळा पासून खूप गुणकारी पौष्टिक चटपटीत आवळा कँडी बनवा तीही मिनिटात | Amla Candy
थंडीच्या सुरवातीला हा पारंपारिक सोप्या पद्धतीने बनवला दाणेदार गाजर हलवा | गाजर का हलवा | Gajar halwa
एकदम गाड्यावर मिळते तशीच कुरकुरीत खमंग भजी बनवा ही ट्रिक वापरून छानच होईल /मिर्च पकोडे /mirchi bhaji
ढोकळा खायची इच्छा होते आहे पण परफेक्ट बनत नाही मग बनवा या पद्धतीने जाळीदार लुसलुशीत खमण ढोकळा
मधल्या वेळेत खाण्यासाठी चटोऱ्या जिभेची चव वाढवणारे एकदम नवीन कुरकुरीत रवा बटर शंकरपाळी | shankarpali
दिवाळीचे फराळ खाऊन कंटाळा आल्यावर बनवा हा चटपटीत पदार्थ तोंडाची चवच वाढवेल | kobi manchurian
या पद्धतीने पीठ मळा अजिबात संपेर्यंत करंजी मऊ पडणार तेलकट होणार नाही खुसखुशीत राहील | karanji recipe
1 किलोच्या प्रमाणात ही पद्धत वापरली तर दिवाळीला नक्कीच परफेक्ट खुसखुशीत शंकरपाळी बनतील | shankarpali
दिवाळीत बनवा हा नवीन पदार्थ एकदा खाणार तर हाताला खाण्यासाठी थांबवू नाही शकणार | butter shankarpali
दिवाळी फराळाच्या ताटात सगळे आवडीने खातील अशी चटपटीत मुगाची डाळ बनवा तेही मार्केट सारखी/moong dal fry
💯 फसणार नाही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट रसरशीत बालुशाही बनेल | बालुशाही रेसिपी | Balushahi recipe
जराही सोडा न वापरता कुरकुरीत खमंग मार्केटसारखी लसुनी शेव | शेव रेसिपी | lasuni shev | diwali recipe
दिवाळी फराळाच्या ताटात बनवा हा कुरकुरीत चटपटीत पदार्थ | काजू शंकरपाळे | kaju mathari | mathari
संपेपर्यंत ही चकली कुरकुरीतच राहील, बिना भाजणीची रेशनच्या तांदळाची बटर चकली हमखास खमंग खुसखुशीत बनेल
ढाबा स्टाईल पनीर मसाला | पनीर मसाला भाजी | paneer ki sabji | paneer bhaji | पनीर ची भाजी रेसिपी
ही चकली बनवा अगदी कमी वेळात खमंग कुरकुरीत काटेदार होईल तेही भाजणी न करता | बिना भाजणी चकली | chakali
अशा पद्धतीने पिठात हे पदार्थ टाका आणि पुरी बनवा 1 तास कुरकुरीत फुगलेल्या राहतील आणि तेलकट होणार नाही
या पद्धतीने अळू वडी बनवली तर चविष्ट कुरकुरीत खमंग सुद्धा होईल आणि खाणारे आवडीने खातील | alu vadi
आलू पराठ्याची परफेक्ट रेसिपी शोधत आहात मग बनवा ही ट्रिक वापरून न फाटता आलू पराठा | Alu paratha
नवरात्री विशेष उपवासाचे तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला मग बनवा हा गोडाचा चवीष्ट पदार्थ | राजगिरा शिरा
नवरात्री विशेष अष्टमी नवमीला कन्या भोजनसाठी,देवीच्या नैव्यद्यासाठी बनवा ही चमचमीत काळया चण्याची भाजी
नवरात्री विशेष नवमी, अष्टमीला कन्या भोजनाला बनवली जाणारी चमचमीत काळया चण्याची भाजी, शिरा आणि पुरी
नवरात्री विशेष 💯 नवीन उपवासाचे झटपट होणारे कुरकुरीत खुसखुशीत भगरीचे अप्पे | Vrat appe recipe | appe
नवरात्री विशेष कुरकुरीत खरपुस वेगळ्या पद्धतीने पीठ भिजवून झटपट बनवा कडकणी | Kadakani recipe
ओठाने खाता येईल एवढी मऊसूत, जराही फर्मेंट न करता उपवासाची इडली आणि चटणी | upvasachi idali chutney
नवरात्री विशेष मऊ लुसलुशीत वरई/भगर च्या भाकरी आणि चुरचुरीत झणझणीत मिरचीचा ठेचा | Upvas recipe
नवरात्री विशेष कुरकुरीत उपवासाचे अशा पद्धतीने साबुदाणा न भिजवता झटपट बनवा घावन आणि काकडीची कोशिंबीर
नवरात्री विशेष तिखट पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून तोंडाची चव वाढवायला बनवा ही वरई लापशी |God bhagar