आधुनिक शेती शास्त्र - Adhunik Sheti shastra

आधुनिक शेती शास्त्र या चॅनल द्वारे भारतातील सर्व शेतकरी बांधवांना शेती संबंधित संपूर्ण माहिती तसेच शेती मधील नवं नविन तंत्रज्ञान याबदल माहिती देण्यासाठी या चॅनल ची निर्मिती केली गेली....
तसेच जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सब्क्राईब करा...जेणे करून ही माहिती सर्व शेतकऱ्या पर्यंत पोहचण्यास मदत होईल.. धन्यवाद