Solanke harmonium

नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत करतो मी तुम्हाला हार्मोनियम, तबला, पियानो,बासरी, गायन , इत्यादी विषयी मला जेवढे शक्य होईल त्यानुसार मी माहिती देत आहे काही चुकल्यास माफी असावी कारण मी एक लहान कलाकार आहे तसेच या चॅनल वर तुम्हाला हिंदी गाण्यांचे मराठीमध्ये नोट्स दिले जातील व इतर भावगीते आणि मराठी जुनी व नवीन तसेच रोमँटिक गाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा.#Solankeharmonium
विशेष सूचना - ज्यांना सुरुवातीपासून हार्मोनियम शिकायची आहे त्यांनी सर्वात आधी चॅनल वरील घरबसल्या हार्मोनियम शिका ही playlist विशेष व्हिडिओ बघायची आहे त्यानंतर सुरुवातीपासून हार्मोनियम शिका ही playlist step by step बघायची आहे त्यामध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिले आहे . उदाहरणार्थ - part 1, part 2 .आणि त्यानुसार प्रॅक्टीस करायची आहे . तसेच माझ्याशी बोलायला मी खाली Instragram व watsapp ची लिंक दिली आहे . त्यावर मला तुम्ही मेसेज करू शकता .
गुरूदक्षिणा साठी फोन पे -7498358677
Thanks for supporting 🤗