श्री स्वामी विचार
🌹श्री स्वामी समर्थ🌹
🧿 तारकमंत्र :
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
श्री स्वामी विचार🙏
आरोग्य टिप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
धार्मिक टीप : येथे देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.
घराला किती दरवाजे असावेत? #swamisamarth #shriswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ
मंगळवारी करा हे उपाय, तुमच्या आयुष्यातील संकटे झटक्यात होणार दूर
कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? ज्यांनी जगासमोर पाकिस्तानची केली पोलखोल
बुद्ध पौर्णिमेला रात्री करा हे उपाय (Buddha Purnima 2025 Upay)
शास्त्रानुसार, चुकूनही या 3 लोकांच्या पाया पडू नका, नाहीतर पुण्य जाईल वाया..
पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा || आजार लवकर बरे होतील ||
जाणून घ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश || #फ्रीज
आपल्या वास्तुमधील या २०+ गोष्टी लक्षात ठेवा || @swamisamarth-swamivichar
कोणत्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात ||
बाळदमा- दमा- अस्थमा या सर्वांवर उपचार.. || @swamisamarth-swamivichar
वयाच्या 55-60 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात ||
आमलपित्त लक्षणे कारणे आणी उपाय | सामान्य लक्षणे | ऍसिडिटी | कारणे | उपाय ||
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत केली मोठी घोषण | लाडक्या बहिणींना दिली खुशखबर ||
धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगण्यासाठी ५०+ टीप्स ||
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?काय करू नये? @swamisamarth-swamivichar
वसुबारस सणाचे महत्त्व || वसुबारस पूजन || काय असतो नैवेद्य || वसुबारस सणाचे काही नियम ||
देवघर कसे असावे || देवघर कोणत्या दिशेला पाहिजे || देवघर कुठे व कसे असावे || #swamisamarth
सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय || २५+ घरगुती उपाय | संसार सुखासाठी उपाय || #swami
गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक उपाय || १० पैकी १ उपाय नक्की करून बघा || संकष्टीचतुर्थी ||
कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय; होईल आर्थिक भरभराट,उत्तम आरोग्य लाभेल ||
लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार! ५५०० रुपयांचा बोनस मिळणार; तुम्ही आहात का पात्र? पाहा!
दसर्याला राशीनुसार दिलेले उपाय करा आणि भरघोस लाभ मिळवा!
पूजेसाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
हरतालिका नियम || हरतालिकेचे 10 नियम | #hartalika #hartalikaspecial
उसाच्या रसाचे आरोग्यदायी 12 फायदे || Sugarcane |Healthtips | Benefits ||
उन्हाळ्यात काय खावे आणि काय टाळावे? Unhalyat kay खावे ||
#मुतखडा #उन्हाळ्यात मुतखड्याचा त्रास होतोय / पोट जास्त दुखणे / लक्षणे / कारणे
निरोगी आरोग्य महत्वाच्या टिप्स | निरोगी आरोग्य || Nirogi Aarogya ||
टरबूज खाण्याचे ११ फायदे || Health Benefits of Watermelon
निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आरोग्य टिप्स || #healthtips