देव देवस्थान यात्रा

नमस्कार
रसिक मायबाप " देव देवस्थान यात्रा " या यू ट्यूब चॅनल मधे आपले स्वागत आहे.
आपण आपला लाख मोलाचा वेळ दिल्या बद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
या चॅनलच्या माध्यमातून देव दर्शन व मनोरंजन व्हावे एवढाच हेतू मनामध्ये ठेवून मी
" देव देवस्थान यात्रा " या यू ट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे.
या चॅनल वर आपणाला धार्मिक पारंपरिक रीती रिवाज पद्धतीचे नव-नवीन व्हिडीओ पाहायला मिळतील.
आणि म्हणूनच असे व्हिडीओ या चॅनल वरती अपलोड करतोय. आणि पुढे हि अपलोड करत राहीन.
आपण या चॅनल वरती नवीन असाल तर आपणांस विनंती..
आपण " देव देवस्थान यात्रा " या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या कुटुंबाचा सदस्य व्हावे हिच अपेक्षा मनाशी बाळगतो.
देवी-देवांन वर असलेली आपली श्रद्धा,भक्ती आणि त्याच भक्तीसाठी या चॅनलच्या माध्यमाद्वारे घडले जाणारे देव दर्शन यासाठी मी अतोनात प्रयत्न करत राहीन. रसिक मायबाप अपलोड केलेल्या यात्रांच्या व्हिडीओ मुळे आपल्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य माझ्याकडून घडू देणार नाही. या कडे मी पूर्णपणे लक्ष देईन
त्याचप्रमाणे माझ्यावर ठेवलेला विश्वास या आपल्या विश्वासाला मी
सदैव हृदयात ठेवीन.
धन्यवाद..
🙏🏻🌹😊