recipe of khandesh

माझे नाव सुवर्णा चौधरी आहे,
भारतातले पहिले अहिराणी कुकिंग चैनल
मी जळगाव जिल्हा एरंडोल येथे राहते .
माझे यूट्यूब चैनल ही रेसिपी संदर्भात आहे नवनवीन भाज्याा बनवणे.
माझी भाषा अहिराणी आहे .
मी नवनवीन भाज्या बनवून रेसिपीज माझ्या यूट्यूब चैनल वर टाकत असते