Khan Academy Marathi

खान अकेडमी कोठेही, कोणासाठीही मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणारी ना नफा संघटना आहे. हे मराठी मध्ये अधिकृत YouTube चॅनेल आहे. आपण आमच्या वेबसाइटवर भेट देऊ शकता:

http://international.khanacademy.org/

आपण या कार्यात मदत करू इच्छित असल्यास, आम्हाला ई मेल करा:
http://www.khanacademy.org/contribute